सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी

Untitled design

पुणे प्रतिनिधी |बारामती  मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी या  वेळी जनता उभा राहण्यास धजावली नाही असे चित्र सध्या तरी मतदानानंतर दिसू लागले आहे. कारण इंदापूर तालुक्यात सुद्धा कधी नव्हे ते या  वेळी कमळ लोकांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना इंदापुरातून मताधिक्य मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. हनुमंत डोळसांच्या अंत्यसंस्काराला मोहिते पाटील-शरद पवार … Read more

हनुमंत डोळसांच्या अंत्यसंस्काराला मोहिते पाटील-शरद पवार येणार आमनेसामने

Untitled design

पंढरपूर प्रतिनिधी | शरद पवार हे आमदार हनुमंत डोळस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार सध्या महाराष्ट्र भर दुष्काळी शेतकऱ्यांच्याभेटी घेवून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. अशातच अशी दुखद घटना घडल्याने शरद पवार यांनी उद्याचे सर्व दौरे रद्द केले असून ते उद्या हनुमंत डोळस यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर … Read more

माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन

Untitled design

अकलूज प्रतिनिधी |माळशिरस मतदारसंघाचे विधानसभा आमदार हनुमंतराव डोळस यांचे आतड्याच्या कर्करोगामुळे निधन झाले आहे. ते ५८ वर्षाचे होते. विजयसिंह मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे हनुमंतराव डोळस हे माळशिरस मतदारसंघातून २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका विजयी झाले होते. अल्प परिचय  माळशिरस तालुक्यातील दसूर या गावचे मूळ रहिवासी असणारे डोळस, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या … Read more

उस्मानाबाद : शरद पवार यांचा दुष्काग्रत शेतकऱ्यासाठी दौरा

Untitled design

 उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी,  माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर येणार आहेत. बुधवारी (दि. १) ते जिल्ह्याच्या विविध भागात भेटी देऊन दुष्काळग्रस्तांचे दु:ख जाणून घेणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने दौर्‍याची माहिती दिली आहे. राष्ट्रवादीने पत्रकात म्हटले आहे, की जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व … Read more

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

Untitled design

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | बहुचर्चित मावळ मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पावर यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढत होते तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या आखाड्यात होते. शह-काटशहाने गाजलेली हि निवडणूक सर्वांचेच लक्ष वेधणारी निवडणूक ठरली.  मात्र पार्थ पवार हे लोकांच्या पसंतीला किती उतरले हे येणाऱ्या … Read more

आढळराव पाटलांचा कोल्हेंवर पलटवार ; कोल्ह्याने किती खोट बोलावं याला पण मर्यादा असते

Untitled design

मंचर प्रतिनिधी | शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आज सोमवारी मतदान पार पडत आहे.  या  निमित्त आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान केंद्राच्या बाहेर आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात अमोल कोल्हे यांच्यावर कडवी टीका केली आहे. शिवसेना आमदारावर मतदानादरम्यान पैसे वाटल्याचा आरोप ; गाडी तपासली असता सापडली रोकड खेड राजगुरूनगर येथील राष्ट्रवादीच्या समारोप सभेत अमोल … Read more

मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी मुंबई मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत सुप्रिया सुळे यांच्या कन्या आणि पती सदानंद सुळे हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शरद पवार यांच्या सोबत मतदान केंद्रावर आले होते. त्यावेळी शरद पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत विचारले असता त्यांनी खूपच अल्प उत्तर देत विषयाला बगल दिली आहे. … Read more

म्हणून मी शिवसेना सोडली ; अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट

Untitled design

राजगुरू नगर(खेड) प्रतिनिधी | अभिनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडण्याचे खरे कारण आज राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या सांगता सभेत केले आहे. मला शिवसेनेने उदयनराजेभोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवणार का असे विचारण्यात आले तेव्हा मी म्हणालो कि शिवाजी महाराजांच्या गाडीशी मी बेईमानी करणार नाही. त्यानंतर काही दिवसांनी मला शिवसेनेचे कार्य मनाला … Read more

पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी

Untitled design

लोणावळा प्रतिनिधी | मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार  पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी नवनीत राणा यांच्या रोड शोचे आयोजन लोणावळा या ठिकाणी करण्यात आले होते. त्यावेळी नवनीत राणा यांना यायला उशीर झाल्याने पुणे जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा अर्चना शहा यांच्या रोड शोला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शिवाजी चौकात नवनीत राणा यांचे आगमन झाले. त्यांनी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या फोटोला … Read more

बेलवर आहात, आता खटला चालणार आहे ;भुजबळांना मुख्यमंत्र्यांची चेतावणी

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | जामीनावरबाहेर आल्यावर भाजपवर टीका करून प्रकाश झोतात आलेले राष्ट्रवादीचे नेते छगन  भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलीच चेतवणी दिली आहे. बेलवर आहात आता देखील चालणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते नाशिक येथील प्रचार सभेत बोलत होते. छगन भुजबळ यांच्या सारखा नटसम्राट महाराष्ट्रात पुन्हा होणार नाही. भ्रष्टाचार केला म्हणूनच जेल मध्ये टाकल. आता आगे … Read more