म्हणून मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर ?
सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माढात लोकसभेसाठी दुसरा उमेदवार अजूनही घोषित करण्यात आला नाही. लोकसभा मतदारसंघ माढा इथे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली. मात्र त्यातही माढ्याच्या जागेबाबत काहीही निर्णय … Read more