DMart Q2 Results : DMart चा निव्वळ नफा दुप्पट होऊन 417.76 कोटी रुपये झाला
नवी दिल्ली । एव्हेन्यू सुपरमार्ट्स लि. (Avenue Supermarts Ltd) जी DMart नावाची रिटेल स्टोअर चेन चालवते त्यांनी आपल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे (2021-22) आर्थिक निकाल शनिवारी जाहीर केले. सप्टेंबर 2021 रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत त्याचा एकत्रित निव्वळ नफा (Consolidated Net Profit) दुप्पट होऊन 417.76 कोटी रुपये झाला आहे. एव्हेन्यू सुपरमार्ट्सने बॉम्बे … Read more