काँग्रेस अध्यक्षाची आज होणार घोषणा ; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याला मिळणार अध्यक्ष पद
नवी दिल्ली | स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ सत्ता गाजवणा-या कॉंग्रेसची आता मात्र पुरती दैना झाली आहे.१३४ वर्षाच्या कॉंग्रेस पक्षाला आता आतून गटबाजीने पोखरले आहे. २०१४ मध्ये देशात मोदी लाट आली आणि ती कायम राखत २०१९ मध्येही देशात मोदी सरकार भाग २ हा अध्याय आरंभला आहे. अशात काँग्रेसची अवस्था बिन अध्यक्षाचा पक्ष अशी आहे. त्यामुळे आज … Read more