तिवरे धरण फुटीतून मोदींनी घेतला धडा ; मंत्री मंडळ बैठकीत ‘या’ निर्णयावर एकमत

नवी दिल्ली | तिवरे धरण फुटल्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. आज पार पडलेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत धरण देखभाल आणि दुरुस्तीसाठी कायदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिवरे धरण दुर्घटनेतून जलसंपदा आणि जनसंपदा यांच्या रक्षणासाठी कायदा करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वच स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. धरण … Read more

सुजय विखे पाटलांनी शिर्डीचा ‘तो’ रखडलेला प्रश्न लोकसभेत मांडला

नवी दिल्ली |निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ भाषण देण्यासाठी भाषण करत असलेल्या सुजय विखे पाटील यांनी शिर्डीचा रखडलेला प्रश्न आज लोकसभेत मांडून त्या प्रश्नाकडे सर्वांचे तसेच दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे देखील लक्ष आकर्षित केले आहे. पुणे शिर्डी आठ पदरी रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी आज … Read more

नवनीत राणा यांची शिवसेनेवर जळजळीत टीका

नवी दिल्ली | नवनीत राणा याची शिवसेनेवर आज चांगलाच निशाणा साधला आहे. शिवसेनेने काढलेल्या शेतकरी मोर्च्यावर आज नवनीत राणा यांनी जळजळीत टिका केली आहे. महाराष्ट्रातील काही पक्ष शेतकऱ्याची कळकळ असल्याचे नाटक करतात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे नाटक सुरु केले आहे. कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली आहे त्यावर शिवसेना काय कशी बोलत नाही असे म्हणून … Read more

ब्रेकिंग | चंद्रकात पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची निवड केली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ ते भाजप असा प्रवास केलेले चंद्रकांत पाटील आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. भाजप मध्ये प्रदेशाध्यक्ष पद हे अत्यंत महत्वाचे पद मानले जाते. ते आज चंद्रकांत पाटील यांनी आपल्या … Read more

मला सगळ्यांना वटणीवर आणायचंय : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | संसदेत ग्रंथालयातील एका हॉलमध्ये आज भाजपच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला नरेंद्र मोदी यांनी यांच्या सहित अमित शहा यांनी देखील संबोधले आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी खासदारांची चांगलीच तोंडी परीक्षा घेतली. संसदेत मंत्री फेरवार ड्युटीला गैरहजर राहतात अशा मंत्र्यांची मला नावे द्या. मला सगळ्यांनाच वटणीवर आणायचे आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. … Read more

अमित शहा फक्त गृहमंत्री आहेत,देव नाहीत : असुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली |राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीला अधिक अधिकार देणारे विधेयक काल संसदेत मांडण्यात आले. त्यावर माजी भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी खासदार सत्यपाल सिंह लोकसभेत बोलत होते. तेव्हा त्यांच्या भाषणाला हरकत घेत ओवेसी सभागृहात बोलण्यासाठी उठले तेव्हा अमित शहा यांनी ओवेसी यांना सुनावण्याचा प्रयत्न केला. या शाब्दिक चकमकीवर आता चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. अमित शहा यांनी मला … Read more

तर देशावर मराठ्यांचे राज्य असले असते : खा. शशी थरूर

नवी दिल्ली | सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओमाजी मंत्री आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या आहे. MBIFL 19 या फेस्टिवलमध्ये व्यख्यान देण्यासाठी आलेल्या शशी थरूर यांना एका मुलाने विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत असतानाचा हा व्हायरल व्हिडीओ आहे. इंग्रज जर व्यापारी आणि राज्यकर्ते म्हणून भारतात आले नसते तर काय झाले … Read more

धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन करणार भाजप प्रवेश!

नवी दिल्ली | विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला शिकस्त देत न्यूझीलंडने फायनल मध्ये धडक मारली. भारतानाचा पराभव देखील भारतीय जनतेने आणि क्रिकेट दिलाने स्वीकारत भारतीय क्रिकेट टीमला उत्तेजन मिळेल असे प्रोत्साहन दिले आहे. तर महेंद्रसिंग धोनी या विश्वचषक सामन्यानंतर निवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश करेल असे भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी म्हणले आहे. … Read more

कर्नाटकाच्या आमदारांचे बंड सर्वोच्च न्यायालयात ; मंगळवारपर्यंत अध्यक्षांनी राजीनाम्यावर निर्णय नघेण्याचे निर्देश

नवी दिल्ली | आम्ही स्वमर्जीने राजीनामा दिला आहे. तरी देखील असंविधानिक कारणे पुढे करून आमचे राजीनामे मंजूर केले जात नाहीत असा आक्षेप घेऊन १२ बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली यात मंगळवार पर्यंत कोणताच निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. कर्नाटकात … Read more

खुशखबर! मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली |मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच येत्या दोन आठवड्यात याचिकाकर्ते पुन्हा याचिका सादर करू शकतात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सादकर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या समावेशासहित असणाऱ्या त्रीसदस्यीय न्यायपीठाने हा … Read more