‘या’ कारणामुळे ऋषभ पंतकडून काढून घेतले जाणार दिल्लीचे कर्णधारपद

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला होता. यामध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये युएई या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. शनिवारी बीसीसीआयने एक विशेष सभा घेऊन त्यामध्ये हा निर्णय … Read more

नवऱ्याला प्रेयसीसोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर बायकोनी घेतली ‘ही’ भूमिका

crime

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या माळवा या ठिकाणी एका महिलेने नवऱ्याला प्रेयसीसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडल्याने तिने चिडून नवऱ्याची चांगलीच धुलाई केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पतीची सुटका करण्यात आली आहे. माळवा येथील नागदा जंक्शन या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला आहे. या घटनेत एका महिलेने पोलीस आणि काही पत्रकारांसह … Read more

पाकिस्तानसोबतचे 1971 चे युद्ध केवळ 13 दिवसांत कसे जिंकले? तुमच्याकडे 7 मिनिटं असतील तर ‘हा’ Video पहाच

sam manekshaw

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1971 साली पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले होते. यादरम्यान संरक्षण पत्रकार सुशील शर्मा यांनी भारताचे आर्मी चिफ सॅम बहादूर यांची एक मुलाखत घेतली होती. यामध्ये आर्मी चिफ सॅम बहादूर यांनी पाकिस्तानसोबत हे युद्ध 13 दिवसांत कशाप्रकारे जिंकले हे सांगितले आहे. ती मुलाखत चांगली चर्चेत राहिली होती. ती मुलखात … Read more

अजिंक्य रहाणेसाठी इंग्लंडचा दौरा करो या मरो असा असणार आहे, जाणून घ्या यामागचे कारण

Ajinkya Rahane

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आहे. पण आता त्याच्यासाठी इंग्लंडचा दौरा करो या मरो असा असणार आहे. कारण त्याची या वर्षातील कसोटी सामन्यांमधील सरासरी २० देखील नाही आहे. त्यामुळे जर त्याने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर त्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अजिंक्य रहाणेने या वर्षात … Read more

WTC फायनलचा निकाल ड्रॉ किंवा टाय लागल्यास कोण जिंकणार? ICC ने केली मोठी घोषणा

Virat Wiilamson

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे WTC Final खेळवण्यात येणार आहे. जर हा टेस्ट सामना टाय झाला तर कोणत्या आधारावर निर्णय दिला जाईल ? याबद्दल ICC ने शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले आहेत. या सामन्यासाठी आयसीसीने २३ … Read more

सेक्स करण्यास नकार दिल्याने पतीने केली पत्नीची हत्या

Crime

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बसेडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पत्नी सेक्सला सतत नकार देत असते या रागातून तिच्या पतीने तिची गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने त्याच्या तीन चिमुरड्यांना नाल्यात फेकत त्यांची हत्या केली आहे.आरोपी पतीचे नाव पप्पू कुमार असे … Read more

कुत्र्याला फुगे बांधून त्याला हवेत उडवले, पोलिसांकडून युट्यूबरला अटक

Air Baloons Dog

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. आजकाल लोक प्रसिद्ध होण्यासाठी सोशल मीडियाचा फायदा घेतात. अनेकजण सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करतात तर काहीजण याचा उपयोग चुकीच्या कामासाठी करतात. अशा प्रकारे आपण झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काहीतरी गुन्हा करून बसतो हे अनेकांच्या लक्षात देखील येत नाही. दक्षिण … Read more

‘या व्यक्तीला अंपायर करू नका; अन्यथा भारताचा पराभव होईल ‘या’ माजी क्रिकेटपटूचे वक्तव्य

Virat Wiilamson

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १८ जून रोजी इंग्लंडमधील साउथहॅम्पटन मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. या लढतीवर संपूर्ण जगाचे लक्ष असेल आणि चाहते देखील या लढतीची आतुरतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्येच आता भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम … Read more

19 सप्टेंबरपासून सुरू होऊ शकतात आयपीएलचे सामने, ऑक्टोबर महिन्याच्या ‘या’ तारखेला होणार फायनल

ipl trophy

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामधून स्थगित करण्यात आली. यानंतर आता 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये उर्वरित आयपीएल घेण्यात येणार आहे. तर आयपीएलचा अंतिम सामना 10 ऑक्टोबरला खेळवला जाऊ शकतो. अशी माहिती बीसीसीआयच्या एका सिनियर अधिकार्‍याकडून देण्यात आली आहे. आयपीएलचे उर्वरित सामने 3 आठवड्यात संपवण्यात येणार आहे. यामध्ये 10 डबल हेडर सामन्यांचा समावेश … Read more

विराट कोहलीला मोठा धक्का ! ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला इंग्लंड दौऱ्यापूर्वी एक मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीला लहाणपणी बॅटींग शिकवणारे कोच सुरेश बत्रा यांचे निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते. विराट कोहलीने पश्चिम दिल्लीच्या क्रिकेट अकादमीमध्ये राजकुमार शर्मा यांच्या अकादमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी सुरेश बत्रा हे या अकादमीमध्ये सहाय्यक कोच … Read more