Mumbai Trans-Harbour Sea Link लवकरच होणार खुला; आता 20 मिनिटात गाठा नवी मुंबई
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठा सागरीपूल असणारा मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट (Mumbai Trans-Harbour Sea Link) मुंबईकरांसाठी यावर्षाखेर सुरु करण्यासाठी शासनाकडून पाऊले टाकली जात आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) मुंबई ट्रान्स- हर्बर लिंक प्रकल्पाचे संचालन आणि देखभालीसाठी अनुभवी कंपन्यांकडून जागतिक निविदा आमंत्रित केल्या आहेत. त्यानुसार हा मार्ग सुरु करण्यासाठीचा महत्वाचा टप्पा पुर्ण … Read more