थर्टी फर्स्टचा प्लॅन करताय ? तर काय आहे नियमावली

औरंगाबाद – मुंबईसह राज्यभरात मागील दोन दिवसात कोरोनाचा विस्फोट पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीचे उपाय लागू करण्यात आले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातही ओमिक्रॉन रुग्ण आढळून आल्याने तसेच इतर जिल्ह्यांतील स्थिती पाहता, जिल्हा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. शहरात 26 डिसेंबरपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठीही काही … Read more

पोलिसांची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झालीत; कोणी कितीही आदळआपट केली तरी.. – उद्धव ठाकरे

मुंबई । नव्या वर्षाचा पहिला दिवस उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तालयाला (Mumbai Police Headquarter)भेट देऊन व तेथील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन साजरा केला. यावेळी बोलताना, ‘मध्यंतरी काही लोकांनी पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांची तोंडं बंद झाली आहेत. कारण, पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. त्याला तोड नाही. ही परंपरा … Read more

आज अकराच्या ठोक्यालाचं ‘न्यू इअर’ सेलिब्रेशन घ्यावं लागणार आटोपतं, कारण..

मुंबई । ‘न्यू इअर’चे स्वागत करताना रात्री ११ वाजल्यानंतर हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट बंद राहणार असून, राज्यात सर्वांनाच रात्रीच्या संचारबंदीच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी स्पष्ट केले. मुंबईकरांना गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, वेसावे, मढ अशा सागरी किनाऱ्यांवर 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध … Read more

नव्या वर्षात रोमांचकारी खगोलीय घटना: सुपरमून, ब्लॅकमून आणि ग्रह पाहण्याची संधी तर १८ धूमकेतू पृथ्वीजवळ येतील

मुंबई । जुने वर्ष सरले असतानाच आता २०२१ या वर्षात ४ ग्रहण, ११ उल्कावर्षाव, ३ धूमकेतू, युती-प्रतियुती, सुपरमून, ब्लॅक मून आणि ग्रह पाहण्याची संधी मिळेल. पृथ्वीजवळून सहा धोकादायक लघुग्रह जातील, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. २०२१ मध्ये केवळ ४ ग्रहण होणार असून, त्यात दोन चंद्र व दोन सूर्यग्रहण आहेत. भारतातून मात्र … Read more

कोरोना काळात लोकं नवीन वर्षाचे स्वागत कसे करतील हे जाणून घ्या, ‘ही’ गोष्ट सर्व्हेमध्ये समोर आली

नवी दिल्ली । कोविड -१९ या साथीच्या काळात (COVID-19 Pandemic) बहुतेक लोकांनी घरी बसूनच नवीन वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूमुळे मोठ्या संख्येने लोकं 2020 ला निरोप आणि 2021 चे स्वागत बहुतेक करून घरी बसूनच करतील. एका सर्वेक्षणानुसार, 65 टक्के लोकं असे म्हणतात की, 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ते खाण्या पिण्याचे … Read more

थर्टीफस्टने घेतला तरुणांचा बळी! सुसाट बीएमडब्ल्यू विहिरीत पडून २ ठार, तिघे गंभीर जखमी

औरंगाबादकडे येणारी बीएमडब्ल्यू कार विहरीत कोसळल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. या घटनेत २ तरुण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. थर्टीफस्टचे सेलिब्रेशन करून भरधाव वेगात औरंगबादकडे येतांना असलेल्या या तरुणांच्या बी.एम.डब्लू कारच्या चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार विहरीत पडून हा अपघात घडला. सौरभ विजय नंदापुरकर वय २९ (रा रोकडे हनुमान कॉलोनी,) वीरभास कस्तुरे वय ३४(रा पुंडलिकनगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाची नावे आहेत तर नितीन रवींद्र शिशिकर वय-३४, प्रतीक गिरीश कापडिया वय-३०, मधुर प्रवीण जैस्वाल वय-३०अशी जखमींची नावे आहेत.

नववर्षानिमित्त सचिननं ट्विटवर शेअर केला दिव्यांग खेळाडूचा प्रेरणादायी व्हिडीओ;नेटकरी भारावले

नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प लोक करत असतात. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असलेली प्रेरणा कधी कुटुंबियांकडून, कधी मित्रांकडून तर कधी समाजमाध्यमांवरून मिळत असते. संकल्प तडीस नेण्याच्या दृष्टीनं असाच एक प्रेरणा देणारा विडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

भारतीय वायुसेनेनं दिल्या नवर्षाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छा; व्हिडीओद्वारे व्यक्त केल्या भावना    

जगभरासोबत भारतात नवीन वर्ष साजर होत आहे. प्रत्येकजण एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करत आहेत. राजकारणी, खेळाडू, सिने अभिनेते असे विविध सेलिब्रिटी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत असताना भारतीय वायुसेना सुद्धा यात मागे राहिली नाही आहे. भारतीय वायुसेनेनं एका आगळया-वेगळया पद्धतीनं आनंद व्यक्त करत देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नव्या वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा; पद्मश्री डॉ. अभय बंग यांचे तरुणाईला आवाहन

गडचिरोली प्रतिनिधी । सर्वांनी दारूला नाही म्हणा, नव्या वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा असे आवाहन पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी तरुणाईला केले आहे. अभय बंग हे मुक्तिपथ संस्थेचे संस्थापक असून गडचिरोली जिल्ह्यात मुक्तीपथ अभियान राबविले जात आहे. दारूच्या पहिल्या घोटापासूनच दूर रहा अभय बंग यांनी म्हंटले की, नववर्षाची पहाट उंबरठ्यावर आली आहे. सर्वत्र जल्लोषपूर्ण वातावरण … Read more

येणार वर्षे सुखी आनंदी जावं असं वाटत असेल तर या गोष्टी करा..

budha

#HappyNewYear2019 नवीन वर्षाची सुरुवात करताना प्रत्येकाला येणार वर्षे सुखाच आणि समृद्धीन जावं अशी आशा असते.परंतु आपल्या हातून कळत नकळत अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात.ज्यामुळे दररोज च्या जीवनात अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. तर या गोष्टी कुठल्या किंवा त्यावर असलेले उपाय काय? जाणून घेऊ. 1)घरी आणा लाफिंग बुद्धा नव्या वर्षी भाग्य उजळवण्यासाठी घरी आणा लाफिंग बुद्धा.घराच्या … Read more