चांगल्या रिटर्नसाठी ‘या’ 10 लार्जकॅप शेअर्समध्ये गुंतवू शकता पैसे; जाणून घ्या तज्ञांचे मत
नवी दिल्ली । आज सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 4 टक्क्यांनी घसरले आहेत. 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. यूएस ट्रेझरी उत्पन्नातील वाढ आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला. दरम्यान, या 10 लार्जकॅप शेअर्सबाबत ब्रोकरेज हाऊस बुलिश आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, या शेअर्समध्ये … Read more