दिलासा! एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास आता सर चार्ज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थिती सामन्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत आहे. एटीएममधून ४ पेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास आता सर चार्ज लागणार नाही आहे. त्याचबरोबर बँक खात्यात किमान रक्कम ठेवण्याची अटही शिथिल करण्याची घोषणा सुद्धा … Read more

दिलासादायक! कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अर्थमंत्रालयाने केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

दिल्ली | करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थिती आयकर आणि जीएसटी संदर्भात नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थमंत्रालयानं केल्या. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संयुक्त परिषद घेऊन या घोषणा केल्या. महत्वाच्या घोषणा – करोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर भरण्याची तारीख ३० मार्च ऐवजी ३० … Read more

एसबीआय म्हणाली ‘येस’; खरेदी करणार येस बँकेचा मोठा हिस्सा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँक बुडीत गेल्याची बातमी शुक्रवारी बाहेर आली आणि देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. ठेवीदार, गुंतवणूकदार आणि प्रत्यक्ष बँकाही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर तर ठेवीदार, गुंतवणूकदार आणि बँकांनी काळजी करु नका असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं होत. दरम्यान, आता सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट ऑफ … Read more

येस बँकप्रकरणी ठेवीदार, गुंतवणूकदारांना सीतारामन यांचा दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँक बुडीत गेल्याची बातमी शुक्रवारी बाहेर आली आणि देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. ठेवीदार, गुंतवणूकदार आणि प्रत्यक्ष बँकाही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक यासंदर्भात आवश्यक ती पावले तातडीने … Read more

२ हजारच्या नोटा बंद होणार? निर्मला सीतारामन म्हणाल्या..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील एटीएममधून २ हजार रूपयांच्या नोटा हटवण्यात येणार असल्याच्या चर्चांदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. गुवाहाटी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान पत्रकारांनी २ हजार रूपयांचं नोटांचे सर्क्युलेशन रोखण्याचे आदेश सरकानं दिले आहेत का? या प्रश्नावर सीतारामन यांनी खुलासा केला. यावर २ हजार रूपयांचं नोटांचे सर्क्युलेशन रोखण्याचे बँकांना … Read more

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं आतापर्यंतच सर्वात लांब भाषण; भाषण अर्धवट सोडून थांबल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्मला यांनी दिलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण. तब्बल अडीच तास भाषण दिल्यानंतर त्यांच्या गळ्याला त्रास होत असल्याने त्यांनी आपले बाकीचे भाषण सभागृहाच्या पटलावर ठेवले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इतर मंत्र्यांनी सीतारामन यांना आवाहन करीत अर्थसंकल्प सदनाच्या पटलावर ठेवायला सांगितला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे … Read more

यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांकडून सर्वसामान्यांच्या ‘या’ असतील अपेक्षा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही महिन्यांपूर्वी कॉर्पोरेट कर कमी केला होता. यामुळे 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पातून प्राप्ती करात सवलत मिळण्याची अपेक्षा आहे, जेणेकरुन त्याचे डिस्पोजेबल उत्पन्न वाढू शकेल.

अर्थसंकल्प दरवर्षी का सादर करतात?

भारतात लोकशाही व्यवस्था आहे. संसदेच्या माध्यमातून शासन काम करते. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे शासन चालते. त्यामुळे शासनाने गोळा केलेला कर, उभारलेली कर्जे आणि केलेला खर्च याचा तपशील जनतेला देणं आवश्यक आहे.

पंतप्रधान मोदींचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर विश्वास नाही काय?, नसेल तर त्यांना हटवा – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हण

आर्थिक विषयी महत्वाच्या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन गैरहजर

बजेटपूर्वी ‘या’ तीन सरकारी कंपन्यांचे होऊ शकते विलानीकरण

येत्या २ फेब्रुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पापूर्वी तीन सरकारी विमा कंपन्यांचे विलनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.