“अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प”; केंद्रीय अर्थसंकल्पावर जयंत पाटील यांची टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी सर्वसामान्य करदात्यांना कोणताही नव्याने दिलासा देणारी घोषणा केली नाही. हा अर्थसंकल्प … Read more

भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला. दरम्यान या अर्थसंकल्पाबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा असल्याचे मत विकत केले आहे. भाजप नेते … Read more

Budget 2022 : राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींचे पॅकेज; निर्मला सीतारमण यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला. देशातील सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा यावेळी त्यांनी केली. राज्यांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार सहकार्य करणार असून गती शक्ती योजना, ग्रामीण विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती सीतारमण … Read more

Budget 2022 : देशात 400 नव्या वंदे भारत रेल्वे सुरू करणार; निर्मला सीतारमण यांची घोषणा

nirmala sitaraman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. येणाऱ्या काळात रेल्वे, रस्ते, हवाई, जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच पुढच्या तीन वर्षात 400 नव्या वंदे भारत … Read more

Budget 2022: नवीन टॅक्स सिस्टीमचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार उचलू शकतात ‘ही’ पावले

Income Tax

नवी दिल्ली । 2020 मध्ये कमी टॅक्स रेटसह नवीन पर्यायी इन्कम टॅक्स सिस्टीम लागू झाली. मात्र, अद्याप ही सिस्टीम करदात्यांची मने जिंकू शकलेली नाही. पर्सनल इन्कम टॅक्स भरणारे बहुतेक करदाते टॅक्स भरण्यासाठी जुन्या इन्कम टॅक्स सिस्टीमची निवड करत आहेत. 2022 च्या अर्थसंकल्पात नवीन इन्कम टॅक्स सिस्टीम लोकप्रिय करण्यासाठी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन इन्सेन्टिव्हसह आणखी काही आकर्षक … Read more

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार बजेट सादर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यात कोरोनाचे संकट आहे. अशात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसदेतील अधिकारी आणि जवळपास 400 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान आता अधिवेशनाची तारीख हि ठरली असून संसदेचे बजेट सत्र दि. 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला … Read more

निर्मला सीतारामन म्हणाल्या – “बिडेन प्रशासन आणि अमेरिकन कंपन्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांची प्रशंसा केली”

वॉशिंग्टन । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की,”बिडेन प्रशासनाबरोबरच अमेरिकेच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांनी भारत सरकारच्या सुधारणांचे अतिशय सकारात्मक पाऊल म्हणून वर्णन केले आहे.” अर्थमंत्र्यांनी सांगितले की,”विशेषत: अमेरिकेच्या कंपन्या मागील तारखेपासून रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स (Retrospective Tax) रद्द करण्याच्या निर्णयामुळे खूप आनंदी आहेत.” सीतारामन म्हणाल्या, “आम्ही केलेल्या सुधारणा, विशेषत: रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स रद्द करण्याचा निर्णय, अमेरिकन प्रशासनाने अतिशय … Read more

अर्थमंत्र्यांची घोषणा, सरकारने बॅड बँकेसाठी मंजूर केली 30,600 कोटी रुपयांची गॅरेंटी

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले आहे की,”सरकार राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी (NARCL) म्हणजेच बॅड बँकेद्वारे बँकांना देण्यात आलेल्या सिक्योरिटी रिसीटची गॅरेंटी देईल. ही गॅरेंटी 30,600 कोटी रुपयांची असेल.” यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी बॅड बँकेच्या स्थापनेबाबत घोषणा केली होती. पत्रकार परिषदेला संबोधित करताना अर्थमंत्री म्हणाल्या की,” गेल्या सहा वर्षात 5 लाख कोटींपेक्षा अधिक … Read more

पूरग्रस्तांना ५० टक्के विमा रक्कम वितरित करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्मला सीतारामन यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे दुकानांमध्ये महापुराची पाणी शिरल्याने त्यांच्या मालाचेही नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर काल पूरग्रस्त व्यावसायिक, दुकानदारांना विमा रक्कम मिळण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवले. त्यात “पूरग्रस्त दुकानदार व नागरिकांना विमा दाव्याची 50 % रक्कम … Read more

मोदी सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा, राज्यपालपदी नियुक्ती

Narendra modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आदेश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे मिझोरामचे राज्यपाल पदी … Read more