‘निसर्ग’ आपली परीक्षा घेत आहे, तेव्हा घरातच सुरक्षित राहा; मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चक्रीवादळाच्या काळात कोणती काळची घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं. सध्या राज्यात करोनाचं संकट उभं ठाकलं आहे. त्यातच निसर्ग हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. निसर्ग आपली परीक्षा घेणं सोडत नाहीये, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. जीवनावश्यक वस्तू … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता; एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात

अलिबाग । हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळ शक्यता आहे. त्यामुळे अलिबागमध्ये एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. तसेच नागरिकांना सतर्कत राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता निसर्ग अलिबागला धडकण्याची शक्यता आहे, … Read more

अम्फाननंतर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका, या २ राज्यात ‘यलो’ अलर्ट जारी

मुंबई । काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अ‍म्फान’ चक्रीवादळाचा पश्चिम-बंगाल, ओडिशा राज्यांना तडाखा बसला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ ‘निसर्ग’ निर्माण होऊ लागले आहे. जूनपर्यंत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांत येऊ शकेल. भारतीय हवामान विभागाने दोन्ही राज्यांसाठी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार पावसाची शक्यताही आहे. मुंबई, कोकणात जोरदार … Read more