Dwarka Expressway : अभियांत्रिकी चमत्कार! गडकरींनी शेअर केला ‘द्वारका एक्स्प्रेस वे’च्या नव्या प्रकल्पाचा Video

Dwarka Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर “द्वारका एक्स्प्रेस वे”(Dwarka Expressway)  बांधकाम प्रकरणी कॅगने गंभीर आरोप लावले आहेत. मात्र द्वारका एक्सप्रेस वेमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही, असे म्हणत नितीन गडकरींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, जर द्वारका एक्सप्रेसमध्ये घोटाळा झाला असेल तर तो विरोधकांनी सिद्ध करावा” असे आवाहन नितीन गडकरी यांनी … Read more

INDIA आघाडीकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; 2024 ला मोठी उलथापालथ होणार??

Nitin Gadkri pm offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅगने काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचे 7 घोटाळे बाहेर काढले होते. परंतु यातील बहुतांश घोटाळे हे मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विभागाचे असलयाने केंद्र सरकार कडूनच गडकरी याना संपवण्यासाठी हे सगळं चाललं असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी गडकरींची पाठराखण करत … Read more

पुण्यात आता हवेतून गाड्या धावणार; नितीन गडकरींचे मोठं विधान

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज पुण्यामधील चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलाचे (Chandni Chowk Flyover)केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटीलसह इतर भाजपचे मंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना, “पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हवेत चालणाऱ्या गाड्यांची योजना आणणार आहोत” अशी माहिती … Read more

चांदणी चौकातील नव्या उड्डाणपूलामुळे वाहतुकीत झाले ‘हे’ बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे शहरातील चांदणी चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाचे आज उद्घाटन करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थित या उड्डाण पुलाचे लोकार्पण करण्यात होणार आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पुणेकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. गेल्या वर्षापासून या पुलाचे काम सुरू करण्यात आले … Read more

चांदणी चौक उड्डाणपुलाच्या लोकार्पणाला एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती; चर्चाना उधाण

chandani chauk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज (शनिवारी) पुण्यातील चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार आहे. केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करून तो नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे, या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ … Read more

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

Harshvardhan Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Patil) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत कामानिमित्त गेले असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर त्यांना तातडीनं आरएमएल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार प्रक्रिया सुरू आहे. आरएमएल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी … Read more

… तर Petrol 15 रुपये लिटर मिळणार? गडकरींनी सांगितला फॉर्म्युला

petrol at 15 rs says gadkari

टाइम्स मराठी । देशात गेल्या काही वर्षापासून पेट्रोल डिझेलचे भाव प्रचंड वाढलेले आहे. पेट्रोल डिझेल ही जीवनावश्यक वस्तू बनली असून याच्याच भरमसाठ किमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असा एक दावा केला आहे ते ऐकून नक्कीच तुमचं मन खुश होईल. गाडीमध्ये 60 टक्के इथेनॉल आणि 40 टक्के वीज वापरल्यास … Read more

भाजप नेत्यांची AI आर्मी; फडणवीस, राणे, गडकरींसह ‘या’ नेत्यांच्या फोटोंची तुफान चर्चा

BJP Leaders AI Images

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI च्या मदतीने अमित वानखेडे यांनी महाराष्ट्र्र भाजपमधील प्रमुख नेत्यांचे लष्करी गणवेशातील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, आशिष शेलार, नारायण राणे, पंकजा मुंडे, चित्रा वाघ अशा दिग्गज नेतेमंडळींचा समावेश आहे. अमित वानखेडे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचेही AI च्या माध्यमातून फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. नितीन … Read more

Satara News : अजिंक्यतारावर रोप वेचे काम लवकरात लवकर सुरू करणार; शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraj Bhosale Ajinkyatara Fort

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके मराठ्यांची राजधानी असलेली सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याला आमदार फंडातून 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी रोप वे करण्यात येणार असून याचा उपयोग सातारा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी होणार आहे. या रोपवेचे काम लवकरात लवकर सुरू होईल, असे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हंटले. आ. शिवेंद्रराजेंनी आज अजिंक्यतारा … Read more

Satara News : सातारा- मुंबई प्रवासामध्ये 2 तास वाचणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रवासी पुणे-मुंबईला प्रवास करत असतात. मात्र, मुंबईकडे जाताना या प्रवाशांना पुणे आणि पनवेलमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडी व ट्रॅफिकच्या समस्येमुळे जवळपास 2 तास प्रवास उशिरा प्रवाशांचा होतो. परिणामी आता यावर उपाययोजना म्हणून एक नवीन ग्रीन फील्ड महामार्ग तयार केला जावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री … Read more