उर्जामंत्री नितीन राऊतांना बसला शॉक; वीज कंपन्यांवर केलेल्या सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द

मुंबई । राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. नितीन राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नितीन राऊत यांनी परस्पर या बदल्या केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नेतेही नाराज होते. या नेत्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे नितीन राऊत यांच्याबद्दलची नाराजी बोलून दाखवली होती. यानंतर काही वेळातच … Read more

काळजी करू नका देवेंद्रजी तुमच्या हातात काही लागणार नाही; उर्जामंत्री नितीन राऊतांचा टोला

नागपूर । भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशा वेळी मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवलं जाणार अशी चर्चा रंगली आहे. त्याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना विचारलं असता, ‘महाराष्ट्र सरकार मजबूत आहे. पुढची ५ वर्ष हे सरकार चालेल. मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष सगळ्या … Read more

आदित्य ठाकरेंचा उल्लेख का होतोय बेबी पेंग्विन ? काय आहे प्रकरण?

मुंबई| ठाकरे सरकारची तुलना मुघल राजाशी केल्याने एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीत ठक्कर या मुंबईतील एका यूजर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. १ जुलै रोजी करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हा नव्या काळातील औरंगजेब असा केला असून … Read more

थकीत वीजबिलप्रकरणी वीजजोडणी कापली जाणार नाही; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची ग्वाही

मुंबई । जूनमध्ये मागील ३ महिन्यातील एकूण वापराचे वाढीव बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. लॉकडाऊन कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. याबाबतची महिती … Read more

महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा ८ दिवसात भरा; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित … Read more

एकाच वेळी लाईट बंद केल्याने फेल होऊ शकतो पाॅवर ग्रिड, आठवडा अंधारात काढावा लागण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अपील केले की ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता दीप प्रज्वलित करुन, टॉर्च किंवा मोबाईलने दिवे लावून नऊ मिनिटे तसाच ठेवा. परंतु त्यांच्या या अपिलाने मात्र वीज विभागाच्या चिंतेत वाढ केली आहे. पंतप्रधानांच्या घोषणेवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की जर … Read more

‘भाजपा’ने राज्यावर तब्बल पावणे ७ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर उभा केला आहे – नितीन राऊत

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे २ , राष्ट्रवादीचे २ आणि सेनेच्या २ आमदारांनी देखील शपथ घेतली.