अर्थसंकल्पात MSME क्षेत्राला मिळू शकेल मोठा दिलासा, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्राची ‘ही’ योजना
नवी दिल्ली । येत्या अर्थसंकल्पात एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकेल. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार MSMEs शी संबंधित NPA क्लासीफिकेशन पीरियड 90 दिवसांवरून 120-180 दिवसांपर्यंत वाढवू शकते. साथीच्या आजाराने ग्रासलेल्या छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी सरकार येत्या अर्थसंकल्पात हे नियम शिथिल करण्याची घोषणा करू शकते. हे जाणून घ्या कि, अशा कोणत्याही बदलासाठी कोणत्याही … Read more