रेल्वे विकास निगमने केली डिव्हीडंड देण्याची घोषणा, त्याची रेकॉर्ड डेट कधी आहे जाणून घ्या

PMSBY

नवी दिल्ली I रेल विकास निगम (RVNL) ने आर्थिक वर्ष 2021-22 साठी 1.58 रुपये प्रति शेअर (म्हणजे 15.80%) प्रति शेअर 10 रुपये अंतरिम लाभांश (Interim Dividend) जाहीर केला आहे. बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर रेल विकास निगमचे शेअर्स 1% पेक्षा जास्त घसरून 33.15 रुपयांवर बंद झाले. 25 ऑक्टोबर 2021 रोजी रेल विकास निगम लिमिटेडच्या … Read more

आजपासून MCX ट्रेडिंगची वेळ बदलली, जाणून घ्या आता किती वाजेपर्यंत ट्रेडिंग करता येणार

Stock Market

नवी दिल्ली । मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच MCX ट्रेडिंग बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. आजपासून म्हणजेच 14 मार्चपासून MCX ट्रेडिंगची वेळ बदलली आहे. यूएस डेलाइट सेव्हिंग टाइमिंग्जमुळे, MCX ट्रेडिंगच्या वेळा बदलल्या आहेत. या बदलांतर्गत सोमवारपासून म्हणजेच आजपासून MCX वर सकाळी 9 ते रात्री 11.30 पर्यंत ट्रेडिंग करता येईल. नवीन ट्रेडिंगच्या वेळेनुसार, … Read more

NSE Scam : “रहस्यमय योगींच्या नावाने ईमेल आयडी ‘या’ व्यक्तीने तयार केला; CBI चा खुलासा

नवी दिल्ली । ज्या ईमेल आयडीद्वारे “रहस्यमय योगी” ने NSE चे माजी व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO चित्रा रामकृष्ण यांना मार्गदर्शन केले होते. तो कथितपणे त्यांचे आवडते ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (GOO) आनंद सुब्रमण्यम यांनी तयार केला होता. CBI ने याबाबत माहिती दिली असून त्यामुळे या गूढ योगींच्या गुपितावर आता पडदा पडला आहे. तपास एजन्सीने शुक्रवारी … Read more

पुढील आठवडा शेअर मार्केट साठी कसा असेल ?? पहा तज्ज्ञ काय म्हणतात …

Recession

नवी दिल्ली । गेला आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी दिलासा देणारा ठरला. सततची होणारी घसरण थांबली असून शेअर बाजारात पुन्हा तेजी आली. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास अडीच टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या काही आठवड्यांनंतर स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या शेअर्समध्ये झालेली खरेदी हे त्यामागील मुख्य कारण होते. रशिया-युक्रेन संकटाचा परिणाम सध्या शेअर बाजारांवर कायम राहील, असे … Read more

Share Market : सेन्सेक्सने 85 अंकांची उसळी घेतली तर निफ्टी 16600 च्या वर बंद झाला

नवी दिल्ली । आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी दोन्ही इंडेक्स रेड मार्कवर उघडले. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) सेन्सेक्सने 300 च्या खाली ट्रेडिंग सुरू केले, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) निफ्टी 16,500 च्या खाली उघडला. अस्थिरतेच्या वातावरणात सलग चौथ्या दिवशी बाजार तेजीत बंद झाला. ट्रेडिंगच्या शेवटी, सेन्सेक्स 85.91 अंकांच्या किंवा 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 55,550.30 वर बंद झाला. … Read more

NSE Scam: चित्रा रामकृष्ण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज CBI न्यायालयाने फेटाळला

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच NSE च्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि CEO चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. खरेतर, दिल्लीतील विशेष CBI न्यायालयाने शनिवारी NSE को-लोकेशन प्रकरणात चित्रा रामकृष्ण यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. याप्रकरणी CBI ने नुकतीच रामकृष्ण यांची चौकशी केली होती. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने यापूर्वी मुंबई आणि चेन्नई येथील … Read more

भारतीय रिटेल गुंतवणूकदार आता NSE च्या ‘या’ प्लॅटफॉर्मवरून यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करू शकतील

नवी दिल्ली । NSE IFSC ला निवडक अमेरिकन शेअर्समध्ये ट्रेडिंग सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. NSE IFSC हे खरेतर NSE चे इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. ही NSE ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, NSE इंटरनॅशनल एक्स्चेंजने जाहीर केले की निवडक यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करणे NSE IFSC प्लॅटफॉर्मद्वारे सुलभ केले जाईल. या प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदार अमेरिकन … Read more

NSE Scam : आनंद सुब्रमण्यमच आहे हिमालय बाबा; CBI लवकरच करणार खुलासा

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या माजी MD आणि CEO चित्रा रामकृष्ण या ज्याच्या सांगण्यावरून निर्णय घेत असे तो हिमालयीन योगी बाबा दुसरा कोणीही नसून आनंद सुब्रमण्यनच आहे. अर्न्स्ट अँड यंगच्या (E&Y) तपासणीत असे अनेक पुरावे सापडले आहेत, ज्यावरून असे सूचित होते कि हा रहस्यमय हिमालयीन योगी बाबा दुसरा कोणीही नसून सुब्रमण्यमच आहे. … Read more

NSE Scam : CBI कडून काल रात्री चेन्नई येथून आनंद सुब्रमण्यमला अटक

चेन्नई । NSE घोटाळ्याप्रकरणी CBI ने आनंद सुब्रमण्यमला अटक केली आहे. काल रात्री चेन्नई येथून ही अटक करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) आनंद सुब्रमण्यम यांच्या चौकशीनंतर CBI ने गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मधील सह-स्थान घोटाळ्यातील आरोपी आनंद सुब्रमण्यम हे NSE माजी … Read more

बाजारातील अस्थिरतेमुळे सरकार घाबरणार नाही, सीतारामन यांनी LIC IPO बाबत केले मोठे विधान

Nirmala Sitharaman

नवी दिल्ली । शेअर बाजारातील सततची अस्थिरता आणि रशिया-युक्रेन तणावादरम्यान, सरकारी Life Insurance Corp. of India (LIC) IPO आणण्यासाठी वचनबद्ध आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,”सरकार आपल्या योजनेत कोणताही बदल करणार नाही आणि वेळेवर IPO लाँच केला जाईल.” सीतारामन म्हणाल्या,”LIC च्या IPO बद्दल बाजारात उत्साह आहे आणि आम्ही पुढे जात आहोत. जागतिक परिस्थितीचा बाजारावर … Read more