जर पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर SBI च्या ‘या’ सल्ल्यावर करा विचार, नाहीतर होईल ‘हे’ नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 42 कोटी खातेदारांना सावध केले आहे. कोरोनाच्या सध्याच्या काळात डिजिटल ट्रांझॅक्शन वाढीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचे एसबीआयचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध करताना ऑनलाइन ट्रांझॅक्शन करण्यासाठी काही … Read more

ऑनलाईन गाडी खरेदी व्यवहारात एकाला लाखांचा गंडा

ओएलएक्स ॲपवर चारचाकी स्कॉर्पिओ गाडी खरेदी व्यवहारात एकाला लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फोनवर ठरलेल्या व्यवहारात १ लाख १२ हजाराची फसगत केल्याची तक्रारकराड तालुका पोलिसांत दाखल झाली आहे.अनिल संभाजी जगताप (वय ४०, रा. वडगांव हवेली, ता.कराड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.