Online Loan App : मोबाईल App वरून कर्ज घेताय? सावधान!! फ्रॉडपासून बचावासाठी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

Online Loan App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Online Loan App) आर्थिक अडचणी काही सांगून येत नाहीत. त्यामुळे कधी कोणत्या कारणामुळे पैशांची गरज लागेल काही सांगू शकत नाही. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अचानक पणे एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. जेव्हा तातडीची पैशांची गरज असते. अशावेळी कुणा नातेवाईक, मित्र मंडळींकडे देखील आपल्याला गरज आहे इतकी रक्कम असेलच याची काही खात्री नसते. त्यामुळे निर्माण … Read more

UPI द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI ही रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे. याद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यामध्ये त्वरित पैसे ट्रान्सफर करता येतात. हे लक्षात घ्या कि, युपीआयद्वारे रात्री किंवा दिवसा कधीही पैसे ट्रान्सफर करता येतील. भारतात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढतच चालला आहे. त्याच वेळी, UPI हा अलीकडील काही वर्षांत सर्वाधिक वापरला गेलेला डिजिटल पेमेंट … Read more

Online fraud : बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट

Online fraud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online fraud : क्रिप्टो करन्सी मधील घोटाळ्यांमुळे भारतीयांचे जवळपास 1000 कोटींहून अधिकचे नुकसान झाले आहे. CloudSEK च्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. हे जाणून घ्या कि, CloudSEK ही एक भारतीय सायबर सिक्योरिटी फर्म आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार,यामध्ये असे म्हटले गेले आहे की,” या घोटाळ्यात बनावट क्रिप्टो एक्सचेंज तयार करणे … Read more

Online Fraud : डिजिटल बँकिंगमध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Bank Alert

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Fraud : आजचा काळ हा डिजिटलायझेशनचा आहे. ज्यामुळे आता बँकाकडूनही डिजिटल बँकिंगच्या अनेक सर्व्हिस सुरु केल्या गेल्या आहेत. आता बँकेशी संबंधित अनेक कामे घरबसल्या अवघ्या काही मिनिटांतच पूर्ण करता येतात. ज्यामुळे लोकांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवण्यात मदत झाली आहे. मात्र ज्याप्रमाणे डिजिटल ट्रान्सझॅक्शन वाढले आहे, त्याच वेगाने ऑनलाइन फसवणुकीच्या … Read more

UPI Fraud पासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते पहा

Android

नवी दिल्ली । सध्याच्या काळात ऑनलाइन ट्रान्सझॅक्शन खूपच वाढले आहे. याद्वारे अगदी कमी वेळेतच पेमेंटही केले जाते. आजकाल UPI ऑनलाइन पेमेंट करण्यासाठीचे एक चांगले माध्यम बनले आहे. मात्र याद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकारही तितकेच वाढले आहेत. UPI मध्येही आजकाल अनेक फ्रॉड होऊ लागले आहेत. दिवसेंदिवस यामधील फसवणुकीच्या घटनाही समोर येत आहेत. मात्र सायबर एक्‍सपर्टसचे असे म्हणणे … Read more

पॅन अपडेट करण्यासाठी लिंक ओपन केली अन् दिड लाख रुपये झाले गायब

Cyber Froud

औरंगाबाद – एका मोबाईल क्रमांकावरून कोणतेही ऑनलाइन व्यवहार होत नव्हते. तुमचे एसबीआय बँकेचे योनो ॲप ब्लॉक झाले आहे. ते सुरू करण्यासाठी पॅन नंबर अपडेट करावा लागेल. त्यासाठी एका लिंक वर जा त्या लिंक वर गेल्यानंतर योनो ॲपचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका असे मेसेज आले, संबंधिताने ते करताच दोन वेळा अकाउंट मधून एक लाख 57 … Read more

ऑनलाइन फ्रॉडपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Cyber Froud

नवी दिल्ली । डिजिटल ट्रान्सझॅक्शनच्या जगात सायबर गुन्हेगार सर्वत्र ऍक्टिव्ह झाले आहेत. एक छोटीशी चूक तुमची सगळी कमाई गायब करू शकते. कधी-कधी एटीएम किंवा क्रेडिट कार्डवरही बँक खाते अपडेट करण्याचे बोलून ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर येत असतात. सर्वसामान्यांपासून ते खास व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या बोलण्याला बळी पडतात. या सर्व फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये एक अतिशय सामान्य केस म्हणजे … Read more

QR कोड वरून SBI ने ग्राहकांना दिला सावधानतेचा इशारा; ट्विट करत म्हंटल की….

Bank

नवी दिल्ली । ऑनलाइन पैसे देण्याचे फायदे आणि तोटे देखील आहेत. आवश्यक असल्यास, काळजी घ्या. काळजी न घेता ऑनलाइन पेमेंट किंवा मोबाईल पेमेंटचा वापर केल्यास फसवणूक होण्यास जास्त वेळ लागत नाही. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातीलसर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे आणि कोणतेही QR स्कॅनर वापरण्यापूर्वी काळजी घेण्याचे आवाहन केले … Read more

ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी तयार केल्या आहेत बनावट वेबसाइट, PIB ने ट्विट करून दिला इशारा

नवी दिल्ली । असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. आतापर्यंत या पोर्टलवर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 20 कोटी लोकांची नोंदणी झाली आहे. मात्र, आता या योजनेतही फसवणुकीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB ने देखील आता ट्विट करून लोकांना ई-श्रमच्या अधिकृत पोर्टलची कॉपी … Read more

तरुणीने मैत्रिणीलाच घातला 2 लाखाचा गंडा; ऑनलाईन बिझनेस सुरु करु म्हणत घातली भुरळ

औरंगाबाद : ऑनलाइन बिझनेसचे आमिष दाखवून मैत्रिणीलाच दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मे 2021 मध्ये घडला. यासंदर्भात हर्सूल ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षदा कैलास पाटील व अमरेंद्र कुमार अशी आरोपींची नावे आहेत. उषा रामदास वाढेकर या हैदराबाद येथील एका हेल्थकेअर सोल्यूशन कंपनीत ऑनलाइन काम करतात. त्यांची आरोपी हर्षदा पाटील हिच्याशी चार … Read more