एका वर्षात क्रूड ऑइल 62 टक्क्यांनी महागले; अर्थव्यवस्थेवर होतो मोठा परिणाम
नवी दिल्ली । 2022 च्या सुरुवातीपासूनच चलनवाढ आणि शेअर बाजाराची हालचाल बिघडली आहे. क्रुडच्या वाढत्या दरामुळे भारताचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. गेल्या वर्षभरात कच्चे तेल 62 टक्क्यांनी महागले आहे. केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया सांगतात की,”या वर्षीच क्रूडमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे आणि ती 7-8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. रशिया आणि युक्रेनमधील … Read more