युद्ध म्हणजे जणू राजकारणाचाच भाग आहे असे वाटत आहे – मेधा पाटकर 

मुंबई । गेले दीड महिने भारत-चीन सीमेवर तणाव सुरु आहे. सोमवारी सायंकाळी दोन्ही देशातील सैनिकांच्यामध्ये झालेल्या चकमकीत भारतातील २० जवान मृत्युमुखी पडले आहेत तर ४३ जवान जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. सीमेवर हे तणाव सुरु असतानादेखील चीनी कंपन्यांसोबत करार केल्याचे समोर आले आहे. चीनचे पंतप्रधानही भारतात येऊन गेले आहेत. अशावेळी ‘एकीकडे चीनचे … Read more

विश्वचषक २०१९ आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर मिळवला होता शानदार विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळविला जाणारा कोणताही क्रिकेट सामना म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आणि अशातच तो सामना जर विश्वचषकातील असेल, तर मग सामन्यातील रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. गेल्या वर्षीच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या ओल्ड ट्रफर्ड या मैदानावर भारतीय संघाने साखळी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले होते. टीम इंडियाची दमदार … Read more

खळबळजनक! पाकमध्ये भारतीय दूतावासातील दोन कर्मचारी बेपत्ता

इस्लामाबाद । भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असून पाकिस्तानमध्ये भारतीय दूतावासातील दोन कर्मचारी सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. भारताने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भात ट्विट केलं आहे. पाकिस्तानमधील इस्लाबाद येथे भारतीय दूतावास कार्यालय आहे. या कार्यालयात कार्यरत असलेले दोन कर्मचारी सोमवारी अचानक बेपत्ता झाले. अधिकारी … Read more

३४ हे काय जाण्याचं वय नाही; सुशांतच्या आत्महत्येवर पाकिस्तानी क्रिकेटरचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाॅलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने आज त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बातमीने बाॅलीवुड अगदी सुन्न झालेलं आहे. तर अचानक सुशांत सारख्या अभिनेत्यानं आत्महत्या करण्याचा टोकाची निर्णय का घेतला असा प्रश्न त्याच्या संपुर्ण चाहत्यावर्गाला पडलेला आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंह … Read more

शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण; गौतम गंभीर म्हणाला…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आफ्रिदी पाकिस्तानातील अनेक गरजू व्यक्तींना मदत करत होता. तसेच आफ्रिदी गेल्या काही दिवसांपासून आपल्या भारता विरोधी केलेल्या वक्तव्यांमुळेही चांगलाच चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्या प्रत्येक वक्तव्याला भारताचा … Read more

म्हणून पाकिस्तान चीनला पाठविणार ८० हजार गाढव  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना महामारीचे संकट सुरु आहे. बहुतांश साऱ्याच देशांची अर्थव्यवस्था गंभीर झाली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही गंभीर झाली आहे. मात्र पाकिस्तानमधील आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार अब्दुल हाफिज शेख यांनी ही माहिती दिली आहे. एका आर्थिक सर्वेक्षणानुसार २०१९ -२० मध्ये पाकिस्तानमध्ये १ लाख … Read more

२३ जूनला परतू शकतात पाकिस्तानात अडकलेले ६९३ भारतीय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये अडकलेले ६९३ भारतीय नागरिक हे २३ जून रोजी भारतात परत येऊ शकतात. त्यासाठीची औपचारिकता ही नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. इस्लामाबादमधील भारतीय दूतावास या नागरिकांच्या सतत संपर्कात आहेत, असे एथिल उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. त्यातील बहुतेक काश्मिरी विद्यार्थी आहेत, … Read more

कोरोना संकटात कंगाल पाकिस्तानची चिंता वाढली; IMF ने दिल्या ‘या’ सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळखोरीच्या टप्प्यातून जात असलेल्या पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या सरकारी कर्मचार्‍यांचे पगार रोखण्यास आणि येत्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात आर्थिक एकत्रीकरणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. सध्याला पाकिस्तानचे एकूण कर्ज हे त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. आयएमएफच्या या दोन मागण्या पूर्ण करणे आता पाकिस्तान सरकारसाठी अवघड बनले आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या … Read more

वॉटर स्ट्राईक! पाकिस्तानात जाणारे पाणी रोखण्याचे काम सुरु- नितीन गडकरी

नवी दिल्ली । पाकिस्तानला जोरदार दणका देण्यासाठी भारत वॉटर स्ट्राईकची तयारी करत आहे. पाकिस्तानला जाणारे पाणी रोखण्यात भारत लवकरच यशस्वी होईल. पाणी कसे रोखायेच यावर आधारित प्रकल्पाचे काम सुरु आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते बुधवारी मध्य प्रदेशात एका व्हर्चुअल रॅलीला संबोधित करताना बोलत होते. पाकिस्तानात जाणारे … Read more

सिंथिया डी रिचीकडून पाकिस्तानी नेत्यांचा लंपटपणा उघड; कारवाईची कोणतीच नोटीस न मिळाल्याचा खुलासा  

पाकिस्तान स्थित अमेरिकन ब्लॉगर सिंथिया रिची हिने पाकिस्तानचे माजी मंत्री रहमान मलिक यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. सध्या सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावरील या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. यावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बदनामीच्या दाव्याने रहमान मलिक यांच्या वकिलाने तिला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.