इंग्लिश खेळाडूंचा दावा -“पाकिस्तान दौरा रद्द करण्यापूर्वी ECB ने आम्हाला विचारलेही नाही”

नवी दिल्ली । ECB ने पाकिस्तान दौरा रद्द करण्याचे कारण खेळाडू आहेत, हा दावा इंग्लंडच्या क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनने नाकारला आहे. इंग्लिश खेळाडूंचे म्हणणे आहे की,”हा दौरा रद्द करण्यापूर्वी आम्हाला विचारण्यात देखील आले नाही की, आम्ही पाकिस्तान दौऱ्यासाठी तयार आहोत का ?” टीम इंग्लंड प्लेअर पार्टनरशिप (TEPP) म्हणजेच इंग्लिश प्लेयर्स असोसिएशनचे म्हणणे आहे की,”ECB ने त्यांना … Read more

तालिबाननकडून पाकिस्तानला इशारा – “सरकारबाबत सल्ला देण्याचा अधिकार कोणालाही नाही”

काबूल/इस्लामाबाद । अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू करण्यास जोरदार समर्थन देणाऱ्या पाकिस्तानला तेथील ‘नवीन सरकारने’ सडेतोड उत्तर दिले आहे. तालिबानने म्हटले आहे की,”अफगाणिस्तानमध्ये कोणत्या प्रकारचे सरकार स्थापन केले जाईल याची मागणी करण्याचा पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला अधिकार नाही.” खरं तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेजारच्या अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार बनवण्याचा सल्ला दिला होता, मात्र तालिबानने … Read more

ENGW vs NZW: न्यूझीलंड संघाला मिळाली बॉम्बने उडवण्याची धमकी, तरीही आज खेळवला जाणार तिसरा एकदिवसीय सामना

नवी दिल्ली । इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. किवी संघाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. असे असूनही, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लीसेस्टरमध्ये आज होणारा तिसरा एकदिवसीय सामना वेळापत्रक आणि वेळेनुसारच खेळवला जाईल. गुप्तचर संस्थांनी तपास केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटने हा धोका विश्वासार्ह मानला नाही. असे असले तरी, न्यूझीलंड महिला संघाची … Read more

पाकिस्तानमध्ये हिंदू कुटुंबावर अत्याचार, मशिदीतून पाणी घेतल्याबद्दल ठेवले ओलिस

इस्लामाबाद । पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका मशिदीतून पिण्याचे पाणी घेतल्यामुळे एक गरीब हिंदू शेतकरी कुटुंब संकटात सापडले. कारण काही लोकांनी त्यांना त्रास दिला आणि तीर्थस्थळाच्या “पावित्र्याचे उल्लंघन” केल्यामुळे त्यांना ओलीस ठेवले. माध्यमांनी सोमवारी ही बातमी दिली. ‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील रहिमयार खान शहरातील रहिवासी असलेले आलम राम भिल हे पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत … Read more

हक्कानीने बरादरला मारला बुक्का, त्या दिवशी राष्ट्रपती भवनात काय घडले ते जाणून घ्या

काबूल । काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात मुल्ला बरादर ठार झाल्याचे आणि राष्ट्रपती भवनात दोन गटांमध्ये गोळीबार झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर मुल्ला बरादरने एक ऑडिओ जारी केला आणि त्याच्या मृत्यूच्या बातमीला केवळ अफवा असल्याचे म्हटले. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मुल्ला बरादरला नवीन तालिबान सरकारमध्ये बाजूला करण्यात आले आहे. यामुळे, अमेरिका आणि त्याचे मित्र तालिबानमध्ये उदारवादी आवाजाची अपेक्षा करत … Read more

PAK VS NZ: दौरा रद्द केल्यानंतर भडकला पाकिस्तान, म्हंटले – “तुम्ही ख्राईस्टचर्च मधील गोळीबार विसरलात का?”

नवी दिल्ली । तब्ब्ल 18 वर्षांनंतर न्यूझीलंड संघाने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. पाकिस्तानमध्ये उत्सवाचे वातावरण होते कारण तो 3 सामन्यांमध्ये जगातील नंबर 1 वनडे संघाशी सामना करणार होता मात्र अचानक परिस्थिती बदलली, भावना बदलल्या, आनंद दु: खात बदलला. न्यूझीलंडने रावळपिंडी येथे पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी स्टेडियममध्ये येण्यास नकार दिला आणि याच्या काही काळानंतर संपूर्ण दौरा … Read more

पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर दिसू लागला ‘तालिबान’चा प्रभाव ! इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिका धोक्यात

नवी दिल्ली । सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने पहिला सामना सुरू होण्याच्या काही मिनिटे आधी पाकिस्तान दौरा रद्द केला. न्यूझीलंडला पाकिस्तानमध्ये तीन एकदिवसीय आणि पाच टी -20 सामने खेळायचे होते. एकदिवसीय मालिका आजपासून म्हणजेच शुक्रवारीच सुरू होणार होती. न्यूझीलंड बोर्डाने मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जास्त काही सांगितले नाही. पाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीचा परिणाम आता पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय … Read more

“2021-22 मध्ये पाकिस्तानची चालू खात्यातील तूट 12-17 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते” – इम्रान खानचे माजी सहाय्यक

इस्लामाबाद । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे माजी सहाय्यक आणि अनुभवी नोकरशहा वकार मसूद खान म्हणाले की,”चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढेल. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये, त्याला चालू खात्यातील तूट 12-17 अब्ज डॉलरचा सामना करावा लागू शकतो.” डॉन या वृत्तपत्राच्या रिपोर्ट नुसार, खान यांनी बुधवारी कराची येथील इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन (IBA) येथे … Read more

तालिबानकडून पाकिस्तानी रुपयामध्ये व्यापार करण्यास नकार, म्हणाला -“आम्ही आमचे हित नक्कीच बघू”

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानला मदत केल्यानंतर पाकिस्तानला आता तेथील अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवायचे आहे. पाकिस्तानने तालिबानसोबत पाकिस्तानी चलनात द्विपक्षीय व्यापार करण्याची घोषणा केली. मात्र, तालिबानने पाकिस्तानची ऑफर नाकारली आहे. तालिबानने म्हटले की,” ते त्यांचे हित लक्षात घेऊनच निर्णय घेतील, कारण हा त्यांच्यासाठी सन्मानाचा प्रश्न आहे.” पाकिस्तानचे केंद्रीय अर्थमंत्री शौकत तारिन यांनी गुरुवारी सांगितले की” त्यांच्या सरकारने … Read more

पाकिस्तानविरोधातील आंदोलनाचे कव्हरेज केल्याबद्दल तालिबानकडून पत्रकारांना शिक्षा

काबूल । अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीसाठी पाकिस्तानने किती मदत केली आहे याची जगाला जाणीव आहे. पण तालिबान्यांना सत्य दाखवणे आवडले नाही. त्यामुळे काबूलमध्ये पाकिस्तानविरोधातील निदर्शने थांबवण्यासाठी गोळ्या झाडल्या गेल्या, तर आंदोलनाला कव्हर करणाऱ्या अफगाण पत्रकारांनाही शिक्षा झाली आहे. तालिबानने काबूलमध्ये पत्रकारांवर कहर केला आहे. तालिबान लढाऊंनी केवळ अनेक पत्रकारांना अटकच केली नाही, तर त्यांना कोठडीत ठेवून … Read more