PAN-Aadhaar Linking : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने वाढविली अंतिम मुदत, आता 30 जूनपर्यंत आहे लिंक करण्यासाठी वेळ
नवी दिल्ली | केंद्र सरकारने पॅनकार्डला (PAN Card) आधार कार्डाशी (AADHAAR Card) लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2021 पासून 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ट्वीट करुन ही माहिती दिली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की,”कोरोना विषाणूच्या साथीमुळे उद्भवणाऱ्या अडचणींमुळे पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे. लिंक न केल्यास पॅन … Read more