EPFO शी पॅन लिंक करून वाचवता येईल अतिरिक्त TDS, लिंक कसे करावे ते पहा

Investment

नवी दिल्ली । जर तुम्हाला अतिरिक्त TDS (स्रोत कर वजावट) पासून वाचवायचे असेल तर वेळ न घालवता तुम्ही तुमचा पॅन क्रमांक तुमच्या EPF खात्याशी जोडला पाहिजे. EPFO ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जर तुमचा पॅन क्रमांक तुमच्या EPF खात्याशी लिंक नसेल तर 20 टक्के दराने TDS कापला जाईल. त्याच वेळी, जर तुमचे EPFO ​​खाते व्हॅलिड पॅन … Read more

31 मार्चपूर्वी पॅन-आधारकार्ड लिंक करा, अन्यथा भरावा लागेल दंड

PAN-Aadhar Linking

नवी दिल्ली । तुम्ही अजूनही तुमचा पॅन-आधार लिंक केला नसेल, तर हे काम कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपूर्वी पूर्ण करा. तुमचा पॅन-आधार लिंक नसेल तर आर्थिक व्यवहार आणि इतर व्यवहारांशी संबंधित कामात समस्या तर येतीलच, मात्र त्याबरोबरच दंडही भरावा लागू शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पॅन-आधार लिंक करणे हे डिजिटल जगासाठी सर्वात महत्त्वाचे काम आहे. चुकले … Read more

तुमचे पॅन कार्ड नकली आहे कि खरे ?? अशा प्रकारे ओळखा

PAN Card

नवी दिल्ली । पॅन कार्ड हे सरकारी डॉक्युमेंट आहे. बँकिंग किंवा इतर वित्तसंबंधित कामांमध्ये त्याची गरज असते. बँक खाते उघडणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा विकणे, वाहन खरेदी करणे किंवा विक्री करणे, ITR दाखल करणे, 2 लाख रुपयांपेक्षा जास्त दागिने खरेदी करणे यासह अशी अनेक कामे आहेत ज्यामध्ये पॅन कार्ड आवश्यक असते. बनावट ओळखपत्रांची प्रकरणे रोजच … Read more

31 मार्चपर्यंत पॅनला आधारशी लिंक न केल्यास काय होईल ते जाणून घ्या

PAN-Aadhar Linking

नवी दिल्ली । तुमचे पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख भारत सरकारने 31 मार्च 2022 ही निश्चित केली आहे. या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही ही कार्डे लिंक न केल्यास तुम्हाला विविध दंडाला सामोरे जावे लागू शकते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचे पॅन कार्डही इनऍक्टिव्ह केले जाईल. याशिवाय अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. नवीन … Read more

लवकरात लवकर पॅन-आधार करा लिंक अन्यथा भरावा लागू शकेल 10,000 रुपये दंड

PAN-Aadhar Linking

नवी दिल्ली I जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड अजून आधारशी लिंक केले नसेल तर ते लवकर करा. पॅन-आधार लिंकिंगची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. या काळात तुम्ही हे काम न केल्यास तुमच्या बँकिंग सर्व्हिस ठप्प होऊ शकतात. याशिवाय अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करू शकणार नाही. पॅन-आधार लिंक नसेल तर समस्या इथेच संपत … Read more

आता घरबसल्या पॅन कार्डमधील चुका कशा दुरुस्त कराव्यात हे समजून घ्या

PAN Card

नवी दिल्ली I पर्मनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. पॅन कार्ड भारतीय टॅक्स डिपार्टमेंटद्वारे जारी केले जाते. पॅन कार्डमध्ये 10 अंकी युनिक अल्फान्यूमेरिक नंबर असतो. पॅन कार्डचा वापर केवळ टॅक्स संबंधित कारणांसाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणूनही केला जातो. काही वेळा त्यात काही चुका असतात ज्या सुधारल्या नाहीत तर समस्या … Read more

LIC IPO: जर स्वस्तात शेअर्स हवे असतील तर पॉलिसीधारकांनी ‘हे’ काम करावे

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी LIC च्या IPO ची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. विशेषत: पॉलिसीधारकांची नजर या IPO कडे आहे, कारण त्यांना स्वस्त दरात शेअर्स मिळणार आहेत. तुम्ही देखील LIC चे पॉलिसीधारक असाल आणि IPO मध्ये शेअर्स खरेदी करण्यासाठी रांगेत असाल तर तुमचे पॅन कार्ड तुमच्या पॉलिसीशी लिंक करायला विसरू नका. … Read more

पॅन- आधार लिंक करण्याची शेवटची तारीख जवळ; घरबसल्या करा ‘हे’ काम

PAN-Aadhar Linking

नवी दिल्ली । आधार कार्ड आणि पॅनकार्ड हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहेत. आधार कार्डाशिवाय सरकारी योजना, सबसिडी, किसान सन्मान निधी आणि उज्ज्वला योजना यासारखे लाभ मिळू शकणार नाहीत, तर पॅन कार्डशिवाय बँक खाते आणि इन्कम टॅक्स रिटर्नही भरता येणार नाही. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पॅनला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 … Read more

आता घरबसल्या पॅन कार्डमध्ये नाव आणि जन्मतारीख अपडेट करा; ‘ही’ आहे प्रक्रिया

PAN Card

नवी दिल्ली । आजच्या काळात पॅनकार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. फक्त बँक किंवा इन्कम टॅक्स रिटर्नशी संबंधित इतर ट्रान्सझॅक्शनमध्ये पॅन कार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला पॅन कार्ड, नाव, पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठी बाहेरील कोणत्याही केंद्रात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या पॅनची सर्व माहिती सहजपणे अपडेट … Read more