“वाधवान हाऊसची” CBI कडून झाली तपासणी

सातारा प्रतिनिधी | उद्योगपती असलेल्या वाधवान बंधूंना सीबीआयने चौकशीसाठी महाबळेश्वरला आणले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास वाधवान बंधुच्या उपस्थितीत त्यांच्या बंगल्याची सीबीआयच्या पथकाने पाच तास तपासणी केली. वाधवान बंधूना गेल्या २६ एप्रिल रोजी सीबीआयने महाबळेश्वर येथून ताब्यात घेतले होते. काल पुन्हा सीबीआयने त्यांना महाबळेश्वर येथील बंगल्यावर चौकशीसाठी आणल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत. काही महत्वाच्या … Read more

जावलीच्या पवार कुटुबीयाकडुन महाविद्यालयाची इमारत विलीगीकरणाकरीता प्रशासनाकडे सुपुर्त

सातारा प्रतिनीधी । जगात कोव्हीड १९ या संसर्गजन्य रोगाच्या माहमारीचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे . देशभर लाॅकडाऊन सुरु असुन महाराष्ट्र राज्याचे प्रशासन प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत . सातारा जिल्ह्यात कोरोनाचे २२ रुग्न सापडले आहेत . यामध्ये जावलीचे सहा रुग्न आहेत . प्रशासनाला वेळीच मदत म्हणुन जावलीचे सुपुत्र राष्ट्रवादीचे जिल्हापरीषद सदस्य दिपक पवार , जेष्ठ नेते … Read more

होम क्वारंटाईनचे शिक्के मारून वाधवान कुटुंब वाधवान हाऊसला रवाना

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र पोलीस दलाच्या विषेश गृहसचिव अमिताभ गुप्ता यांच्या विषेश पत्राद्वारे खंडाळ्याहुन महाबळेश्वर येथे संचारबंदीची ऐशी तैशी करत दाखल झालेल्या वाधवान कुटुंबावर आता प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. वाधवनान पाचगणीत येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करत पांचगणी येथे संस्थात्मक विलगीकरण केले होते. काल त्यांचा क्वारंटाइन काळ संपला असून वाधवान यांना जिल्ह्यातून बाहेर … Read more

वाधवानच्या गाड्या ईडीकडुन जप्त

महाबळेश्वर प्रतिनीधी | महाराष्ट्र पोलीस दलाच्या विषेश गृहसचिव अमिताभ गुप्ता याच्या विषेश पत्राद्वारे खंडाळ्याहुन महाबळेश्वर येथे संचारबंदीची ऐशी तैशी करत दाखल झालेल्या वाधवान कुटुंबावर आता प्रशासनाने कारवाईचा सपाटा लावला आहे. वाधवनान पाचगणीन येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करत पांचगणी येथे संस्थात्मक विलगीकरण केले होते. काल त्यांचा क्वारंटाइन काळ संपला असून वाधवान यांना जिल्ह्यातून बाहेर न पडण्याचे … Read more

जावली बॅकेकडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाख रुपये

सातारा प्रतिनीधी | महाराष्ट्र राज्यात कोव्हीड १९ या रोगामुळे दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्याला यामध्ये हातभार लावण्याकरीता हभप दत्तात्रय कंळबे महाराजांच्या विचाराचा वारसा जोपासत जावली बँकेच्या १९ संचालकांनी ११ लाख रुपायाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरीता दिला आहे. जावली बँकेने कोरोना विषाणु विरोधात मुख्यमंत्री सहाय्यरा निधीस मदत करुन सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासला आहे. जावली बॅकेचा … Read more

पाचगणीत १०३ वर्ष जून्या बिलिमोरिया हायस्कूलच्या इमारतीला आग

महाबळेश्वर प्रतिनीधी | जगप्रसिद्ध दोन नंबरचे पठार शैक्षणिक केद्र पाचगणी येथील 103 वर्षाची पार्श्वभूमी असणाऱ्या बिलिमोरि या इंग्रजी माध्यम हायस्कूलला आज सकाळी दहा वाजता अचानक आग लागल्याने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र शाळेचा पहिला मजला हा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह म्हणून वापर केला जात … Read more

वाधवान कुंटुंबाच्या पाचगणी प्रवासाबाबत रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई प्रतिनिधी | येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबियांनी गृहखात्याचे प्रधान सचिव यांच्या पत्राच्या आधारे लोणावळा ते पाचगणी प्रवास केल्याचे समोर आले. यानंतर विरोधीपक्षाने यावरुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबियांना पत्र देणार्‍या प्रधान सचिव गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. मात्र तरिही विरोधकांनी सरकारवर टिका … Read more

महाबळेश्वरात कोरोनामुळे घोड्यांवर उपासमारीची वेळ, पर्यटक नसल्याने घोडेमालक हवालदिल

पाचगणी प्रतिनीधी । जागतिक पर्यटनस्थळ व महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणार्‍या महाबळेश्वर, पाचगणी येथील घोडेसवारीतील घोड्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना विषाणूमुळे सुरु असलेल्या लाॅकडाउनचा फटका येथील घोड्यांनाही बसला आहे. लाॅकडाऊनमुळे घोड्यांना खाद्य मिळणे मुश्किल झाले असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माणसासोबत माणसावर अवलंबून असणार्‍या पाळीव प्राण्यांनाही कोरोनाचा फटका बसत असल्याने या मुक्याप्राण्यांकडे शासनाचे कधी … Read more