पक्ष ठेवा बाजूला; सध्याचे संकट अन त्यासाठीचं समर्पण महत्त्वाचं : पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या ठिकाणी आता विविध पक्ष व सामाजिक संस्थांनकडून मदत केली जात आहे. त्यांच्याप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज परळी येथे पूरग्रस्तांसाठी मदत फेरी काढली. यावेळी त्यांनी आता पक्ष बाजूला ठेऊन प्रत्येकाने सध्याच्या संकटात नुकसानग्रस्तांना मदत करणे महत्वाचे आहे. … Read more

आमच्यापेक्षा लायक, पात्र लोक स्टेजच्या खाली बसलेले असतात : सुधीर मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | भारतीय जनता पक्षात देवेंद्र फडणवीसाच्या पेक्षाही कार्यक्षम लोक आहेत. आमच्यापेक्षा जास्त लायक, पात्र लोक स्टेजच्या खाली बसलेले असतात. त्यामुळे आमच्यापैकी कोणताही नेता नाराज असूच शकत नाही. मला अजूनही वाटतं पकंजा ताई या शेवटच्या श्वासापर्यंत भाजपामध्येच राहतीलच पण पुढच्या जन्मही भाजपामध्येच असतील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. पकंजा … Read more

पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर त्यांचं स्वागतच- शंभूराज देसाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात बहीण प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच समोर येत होतं. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच आहे असं म्हणत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडे यांना थेट ऑफर दिली आहे. ते बीड येथे बोलत होते. पंकजा मुंडे या … Read more

पंकजा मुंडेंना धक्का; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेत्या पंकजा मुंडे अध्यक्षा असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे पीएफचे १ कोटी ४६ लाख रुपये थकवल्याप्रकरणी कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. कारखान्याच्या बँक खात्यावर कारवाई करून ईपीएफओच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाने पंकजा मुंडेंना धक्का दिला आहे. याबाबत … Read more

कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावे’, मुंडेंच्या वक्तव्यानंतर वडेट्टीवारांनी लगावला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्या भिन्न प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आले नाही. यानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून काही पदाधिकाऱयांनी आपले राजीनामेही देण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील वरळी येथे निवासस्थानी समर्थकांनी गर्दी करीत राजीनामे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंकजा मुंडेंनी तो स्वीकारला नाही. यावरून काँग्रेसचे नेते … Read more

पंकजा तुम्ही खूप बोलता, पण…; मोदींनी दिल्या कानपिचक्या??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या ११ राष्ट्रीय सचिवांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत मोदींनी भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मंत्रीपदाची ‘अपेक्षा’ असलेल्या नेत्यांनाही मोदींनी खडे बोल सुनावले. आत्ता लोकसेवा करण्याची वेळ आहे. मंत्रीपद मागण्याची नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे उपस्थितीत असलेल्या बैठकीत लगावला. मंत्रीपदाला … Read more

मला सत्तेची लालसा नाही, जनतेची कामं करण्यासाठी मी राजकारणात – पंकजा मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्यातच राज्यभर त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळे डावलले जात आहे, असा आरोप मुंडे … Read more

पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही- राम शिंदे

ram shinde pankaja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्यातच राज्यभर त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीवर भाजप नेते आणि माजी मंत्री … Read more

पंकजा मुंडे अचानक दिल्लीत दाखल; तर्क- वितर्काना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेत्या पंकजा मुंडे या अचानक दिल्लीला रवाना झाल्यानंतर तर्क वितर्काना उधाण आले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आलं नसून पंकजा नाराज असल्याचं बोललं जातं होत. त्या पार्श्वभूमीवर पंकजा यांची दिल्लीवारी महत्त्वाची मानली जात आहे. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद नाकारल्यानंतर पंकजा समर्थकांनी अचानक … Read more

बीडमध्ये भाजपला धक्का ! प्रीतम मुंडेंना डावल्यामुळे 14 जणांचे राजीनामे!

Pritam Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. ‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असे म्हणत … Read more