बहुचर्चित ७५ लाखांच्या घोटाळ्या प्रकरणी दोन शिक्षक निलंबित
परभणी प्रतिनिधी |गजानन घुमरे, परभणी महापालिकेच्या २०११ ते १५ या दरम्यान झालेल्या लेखा परीक्षणात ७५ लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी दोन शिक्षकांवर पोलीसातगुन्हा दाखल आल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणात प्रभारी मुख्याध्यापिका ज्योती सुभाष जोशी-कुलकर्णी आणि बालवाडी शिक्षिका तथा रोजंदारी कर्मचारी असलेल्या रेहानाबी शेख शब्बीर यांनी … Read more