ढेबेवाडी पोलिसांची कामगिरी : सव्वा लाखांची चोरी 12 तासात उघडकीस

कराड | पाटण तालुक्यातील करपेवाडी येथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या साईट ऑफिसचे कुलूप बनावट चावीने उघडून सुमारे 1 लाख  19 हजाराचा ऐवज अज्ञाताने चोरल्याची घटना घडली होता. काल ही चोरी उघडकीस आल्यानंतर ढेबेवाडी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात चोरीचा छडा लावत मुद्देमालासह दोघां संशियताना अटक केली आहे. तर तिसरा संशियत अद्याप … Read more

पाटण तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना चारचाकीसह सापळा रचून ताब्यात घेतले

कराड |  गणपती ऊत्सवाच्या पार्शभुमीवर हातभट्टी दारु, ताडी व अवैद्य मद्य चोरटी वाहतुक व विक्री यावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विशेष माहीम राबविण्यात येत आहे. पाटण तालुक्यातील बनपुरी येथे सापळा लावून दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एका चारचाकीसह 5 लाख 1 हजार 840 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन … Read more

भूस्खलनातील बाधितांना सिडको, एमएसआरडीसीच्या माध्यमातून घरे मिळणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी भूस्खलनांच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटनेत ज्यांची पूर्ण घरे उध्दवस्त झालेली आहेत. अशा भूस्खलानातील लोकांना सिडको आणि एमएसआरडीसीच्या माध्यमातून घरे बांधून देण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेले आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या जागेची उपलब्धता करण्याचे काम महसूल विभागाचे काम सुरू आहे. जर जागा मिळाली नाही … Read more

शंभरी पार : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणात 101. 24 टीएमसी पाणीसाठा

Koyana Dam

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयना धरणातील पाणीसाठ्याची नुकतीच सेंच्युरी पुर्ण झाली असून धरणातील पाणीसाठा शनिवारी सकाळी 101. 24 टीएमसी एवढा साठलेला आहे. कोयना धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी असून कोयना धरणातील शिवाजी सागर जलाशय 96 टक्के भरला आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात … Read more

महाआवास अभियानात सातारा जिल्ह्याचा डंका, पुण्यात गाैरव

पुणे | कुठलीही व्यक्ती घरविहीन राहता कामा नये असे देशाचे पंतप्रधान यांचे स्वप्न आहे. भारत हा प्रगतीशील देश असून देशाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत आहे. कोणत्याही राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय योजना राबवितांना महाराष्ट्र मागे राहत नाही. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्याचे पुणे विभागातील काम कौतुकास्पद आहे, असे उद्गार विभागीय … Read more

आयडिशल एज्युकेशन अॅण्ड सोशल फोरमकडून पाटण तालुक्यातील 50 कुटुंबांना घरगुती साहित्याचा पुरवठा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आयडिशल एज्युकेशन अॅण्ड सोशल फोरम संचलित मायनाॅरिटी डेव्हलपमेंट सेंटर कराड यांच्यावतीने पूरग्रस्तांना साहित्य पाठविण्यात आले आहे. कोकणातील लोकांना मदत पाठविल्यानंतर आता पाटण तालुक्यातील 50 घरांना घरगुती साहित्यांचा पाठविण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष मोहम्मंद डांगे, उपाध्यक्ष इरफान सय्यद सचिव जाकीर शिकलगार, प्रा. पटेल सर, प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त कुटुंबाना साहित्य … Read more

कोयनेला पोहोचू शकत नाहीत ते दिल्लीला काय पोहोचणार; संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात पश्चिम महाराष्ट्रमध्ये महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यातही मुसळधार पाऊस व दरडी कोसळून नागरिकांचे जीव गेले. तर घरांचे नुकसान झाले या ठिकाणी जाताना हवामानाचत बिघाड झाल्याने मुख्यमंत्री ठाकरे याना दौरा अचानक रद्द करावा लागला. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावे, असे म्हंटले. यावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे … Read more

चिमुकल्यासह कुटुंबे बचावली ; ढेबेवाडी विभागातील ३२ कुटुंबातील ८० जणांचे स्थलांतर

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी मुसळधार पावसाने आतोनात नुकसान आहे. यातील कराड तालुक्यात पावसाने व महापुराने नुकसान आहे. यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील धनावडेवाडी व शिंदेवाडी येथील ३२ कुटुंबातील ८० जणांचे काल आपले गाव सोडून ढेबेवाडी येथे स्थलांतर करण्यात आले. गावाजवळचा पूल तुटल्याने त्यावर शिड्या लावून आणि मानवी … Read more

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक – शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानीही झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोयनानगरला येऊन दुर्घटनाग्रस्थांची भेट घेतली जाणार होती. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना परत मुंबईला परतावे लागले. यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी कोयनानगर येथे पत्रकार परिषद घेतली. या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांचे लवकरात लवकर … Read more

निसर्गाचा प्रकोप : पाटण तालुक्यात 21 जणांचे मृतदेह सापडले, शोधकार्य सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील भूस्खलन अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेमुळे हादरला आहे. खालचे आबेघर मिरगाव, ढोकावळे येथे सुमारे 33 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली आडकल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 21 लोकांचे मृतदेह काढण्यात प्रशासनाला यंत्रणेला यश आले आहे. रविवारी पुन्हा शोधकार्य मोहिम सुरू राहणार आहे. पाटण तालुक्यात या दुर्घटनेत अद्याप 10 ते 12 लोक बेपत्ता … Read more