PCMC Fire Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 150 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

PCMC Fire Bharti 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PCMC Fire Bharti 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अतिशय चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत अग्निशमन विमोचक, फायरमॅन रेस्क्यूर या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 150 रिक्त जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी … Read more