Old Citizen Pension : पेन्शन देण्यास सरकार बांधील नाही; वृद्ध नागरिक पेन्शनसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय

Old Citizen Pension SC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। वृद्ध नागरिकांच्या पेन्शन संदर्भात (Old Citizen Pension) आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली होती. यावर शुक्रवारी सुनावणी देताना सुप्रीम कोर्टानं अत्यंत महत्वपूर्ण टिप्पणी दिल्याचे समोर आले आहे. वृद्ध नागरिकांना पेन्शन देण्यासाठी सरकार बांधील नाही, असे यावेळी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. शिवाय एकाच कुटुंबातील अधिक वृद्ध व्यक्तींना पेन्शनचा … Read more

महिलांनो, आता नवऱ्याऐवजी मुलांच्या नावे करा पेन्शन; सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या, महिलांचे सबलीकरण करण्याच्या अनेक योजनांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता महिला कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पतीऐवजी महिलांना त्यांची पेन्शन थेट मुलांच्या नावे करता येणार आहे. मोदी सरकारच्या या मास्टरस्ट्रोकचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. या धाडसी निर्णयाने समाजात मोठा बदल येणार आहे. … Read more

Financial Changes : आजपासून बदलले ‘हे’ 5 नियम, याचा आपल्यावर कसा परिणाम होईल ते पहा

Financial Changes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Financial Changes : आर्थिक वर्ष 2022 चा शेवटचा महिना (1 डिसेंबर) आजपासून सुरू झाला आहे. दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही असे अनेक मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होईल. त्यामध्ये सीएनजी आणि एलपीजीच्या किंमतींमधील संभाव्य बदल आणि पेन्शनशी संबंधित मोठे अपडेटचा देखील समावेश आहे. याशिवाय उद्यापासून अनेक गाड्यांच्या वेळेतही … Read more

कराडला पेन्शरांचा मोर्चा : किमान 7 हजार 500 पेन्शन देण्याची मागणी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पेन्शनरांना किमान सात हजार ५०० रुपये पेन्शन, संलग्न महागाई भत्ता मिळावा, सर्वोच्च न्यायालयाचा पेन्शनचा निर्णय कायम ठेवावा, या मागणीसाठी पेन्शनरच्या वतीने राष्ट्रीय संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना देण्यासाठी प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांचे निवेदन संघर्ष समितीचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सुभाष पोखरकर, … Read more

दिव्यागांची पेन्शन 3 महिन्यापासून रखडली : बच्चु कडूच्या प्रहारचा दिलासा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाच्या वतीने संजय गांधी योजने अंतर्गत दिव्यांगाना देण्यात येणारी पेन्शन तीन महिन्यांपासुन थकल्याने गोरगरीब दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत आमदार बच्चू कडु यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रहारचे मनोज माळी यांच्या वतीने कराड व पाटण तालुक्यातील गरजू दिव्यांगाना अन्नधान्य व अर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच उपजिल्हा रूग्णालयातील रूग्णांना … Read more

BCCI ने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे मोहम्मद कैफ झाला इमोशनल

mohammad kaif

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यावेळी आयपीएलच्या मीडिया राईट्समुळे बीसीसीआयची (BCCI) कमाई 46 हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) माजी क्रिकेटपटू आणि अंपायर्ससाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माजी खेळाडू आणि अंपायरच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा बीसीसीआयने केली. या निर्णयामुळे पेन्शन जास्तीत जास्त 70 हजार रुपयांपर्यंत जाणार आहे. आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक गरजांकडे … Read more

NPS: दरमहा 5000 रुपये गुंतवून रिटायरमेंटनंतर मिळवा 22,000 रुपयांची पेन्शन

नवी दिल्ली । रिटायरमेंटनंतर तुम्हाला पैशाची कोणतीही अडचण येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये गुंतवणूक करावी. यामध्ये आपली गुंतवणूक फक्त सुरक्षितच राहत नाहीत तर ते चांगला रिटर्नही देते. हेच कारण आहे की, आता सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बहुतेक लोकं पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक करू इच्छितात, जेणेकरून रिटायरमेंटनंतर पैशाची … Read more

पेन्शनसह भरीव मानधन देण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरमहा पेन्शन देणे नवीन मोबाईल तसेच मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात आला. प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून महिला बाल … Read more

NPS च्या ‘या’ सेवांसाठीचे शुल्क वाढले, त्याविषयी जाणून घ्या

Pension

नवी दिल्ली । नॅशनल पेन्शन सिस्टीम: पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने प्रेझेंट्स ऑफ पॉइंट्सचे सर्व्हिस चार्ज वाढवले ​​आहे. ही वाढ सर्व नागरिकांना आणि महामंडळांना लागू असेल. नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत POP आउटलेटवर ऑफर केलेल्या NPS शी संबंधित सर्व्हिस चार्ज 1 फेब्रुवारी 2022 पासून वाढले आहे. PFRDA ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, NPS … Read more