PNB ग्राहकांसाठी खुशखबर; आता व्हिडिओ कॉलद्वारे जमा करा लाइफ सर्टिफिकेट

Punjab National Bank

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेने (PNB) पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र किंवा लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी व्हिडिओ कॉलची सुविधा सुरू केली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना महामारीच्या काळात लाइफ सर्टिफिकेट सादर करणे नेहमीपेक्षा सोपे होईल. PNB च्या नवीन व्हिडिओ बेस्ड ग्राहक ओळख प्रक्रियेअंतर्गत, पेन्शनधारकांना घरबसल्या सुरक्षितपणे लाइफ सर्टिफिकेट सादर करता येतील. पंजाब नॅशनल बँकेने ट्विट केले … Read more

आता ‘या’ लोकांकडून हिरावून घेतला जाऊ शकतो फॅमिली पेन्शनचा अधिकार, त्यासाठीचे नियम जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । फॅमिली पेन्शनच्या माध्यमातून केंद्र सरकार देशातील अनेक कुटुंबांना मदत करते. नोकरीतून रिटायर झाल्यानंतर पेन्शन घेण्यासाठी सरकारने काही नियम केले आहेत. या नियमांनुसार, पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन मिळते. मात्र, केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने फॅमिली पेन्शनमध्ये मोठा बदल केला आहे. माजी सैनिक कल्याण विभाग, संरक्षण मंत्रालयाने पेन्शन आणि पेन्शनर … Read more

छोट्या व्यावसायिकांच्या म्हातारपणासाठी आधार आहे NPS ची ‘ही’ योजना, याचा फायदा कसा घ्यावा जाणून घ्या

Pension

नवी दिल्ली । जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीराचा आधार कमी होतो. उत्पन्नही कमी होते. अशा वेळी तारुण्यातच वृद्धापकाळासाठी आधार तयार करण्याची गरज आहे. नोकरदार लोकांसाठी, विशेषत: सरकारी कर्मचार्‍यांसाठी, पेन्शन हा वृद्धापकाळाचा आधार आहे, मात्र लहान व्यवसाय करणाऱ्यांना ही सुविधा नाही. जोपर्यंत हात पाय हलतात तोपर्यंत ते भरपूर कमावतात. मात्र म्हातारपणात ते पूर्णपणे असहाय्य होतात. … Read more

केंद्र सरकार देते आहे दरमहा 3000 रुपये, त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल. या योजनेंतर्गत सरकार कामगारांना पेन्शनची गॅरेंटी देते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 2 रुपये वाचवून वार्षिक … Read more

31 डिसेंबर पर्यंत करा ‘हे’ महत्वाचे काम अन्यथा तुमची पेन्शन थांबवली जाईल

Pension

नवी दिल्ली । तुम्ही सरकारी पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पेन्शनधारकांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत लाइफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर पेन्शनचे पेमेंट थांबेल. विशेष म्हणजे पेन्शनधारकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन मिळवण्यासाठी त्यांचे लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागते. लाइफ सर्टिफिकेट सादर केल्यावर पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे स्पष्ट होते. … Read more

पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकार करणार मोठी घोषणा ! पेन्शन वाढीबाबत लवकरच घेतला निर्णय जाणार

Pension

नवी दिल्ली । केंद्र सरकार आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, केंद्र सरकार लवकरच PF खातेधारकांच्या किमान पेन्शनच्या रकमेत वाढ करू शकते. EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची (CBT) लवकरच बैठक होणार आहे. यामध्ये अनेक मोठ्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाऊ शकतो. पेन्शनच्या किमान रकमेत वाढ करण्याबाबत … Read more

“सप्टेंबरपर्यंत पेन्शन योजनांच्या ग्राहकांची संख्या 4.63 कोटी झाली” – PFRDA

Pension

नवी दिल्ली । पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) नुसार, सप्टेंबर 2021 अखेर विविध पेन्शन योजनांच्या ग्राहकांची संख्या 24 टक्क्यांनी वाढून 4.63 कोटी झाली आहे. पेन्शन नियामकाने एका निवेदनात म्हटले आहे की,”एका वर्षापूर्वी याच महिन्यात, PFRDA द्वारे नियमन केलेल्या पेन्शन योजनांमध्ये एकूण ग्राहकांची संख्या 3.74 कोटी होती.” PFRDA द्वारे नियमन केलेल्या विविध पेन्शन योजनांमध्ये … Read more

घरबसल्या ऑनलाईन तयार करा लाईफ सर्टिफिकेट, आता पेन्शनमध्ये येणार नाही कोणताही अडथळा

Life Certificate

नवी दिल्ली । रिटायरमेंटनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. पेन्शन सतत कोणत्याही व्यत्ययाशिवाय उपलब्ध होण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये तुमचे लाईफ सर्टिफिकेट सादर करावे लागेल. जर तुम्ही तुमचे लाईफ सर्टिफिकेट निर्धारित वेळेत बँकेत जमा करू शकत नसाल तर प्रत्येक महिन्याला मिळणारी पेन्शन थांबवली जाऊ शकते. लाईफ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पेन्शनधारकाला बँकेत हजर राहावे लागते … Read more

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, SBI च्या सेवेमुळे घरबसल्या मिळतील ‘या’ सर्व सुविधा

PIB fact Check

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाने पेन्शनधारकांसाठी एक खास वेबसाईट सुरू केली आहे. SBI चे ज्येष्ठ नागरिक ग्राहक आता https://www.pensionseva.sbi/ ला भेट देऊन त्यांच्या पेन्शनशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. अशा प्रकारे, तुम्ही वेबसाइट वापरू शकता या वेबसाइटमध्ये तुम्हाला आधी स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही सहज लॉग इन करून त्याचा वापर करू शकता. या … Read more