Aadhar Card चा गैरवापर टाळण्यासाठी वापरा ‘या’ पद्धती !!!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : आधारमधील डेटाच्या सुरक्षेबाबतच्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. 27 मे रोजी UIDAI कडून एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. यानंतर हा वाद सुरू झाला आहे. यामध्ये आधार युझर्सना आपल्या आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही संस्थेला देऊ नये असे सांगण्यात आले. तसेच याद्वारे आपल्या आधारचा गैरवापर होऊ शकेल, असेही सांगण्यात आले … Read more