लॉकडाउन उठताच वाढू शकतात पेट्रोल-डिझेलचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे बरेच देश लॉकडाऊनमध्ये आहेत. बर्‍याच देशांमध्ये लॉकडाउन कालावधी २१ दिवस किंवा त्याहून अधिक असू आहे . अशा परिस्थितीत, परिवहन सेवा देखील खूप कमी झाल्या आहेत. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी कमी झाली आहे त्यामुळे तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. तेलाच्या किंमती खाली येण्याचे … Read more

पाण्यापेक्षाही स्वस्त झाले कच्च्या तेलाचे भाव, भारतीयांना होणार ‘हे’ फायदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस इम्पॅक्टमुळे, जगभरातील आर्थिक कार्यक्रम रखडले आहेत. हेच कारण आहे की कच्च्या तेलाची मागणी कमी होत आहे. घटत चाललेल्या मागणीचा थेट परिणाम किंमतीवर होत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर, कच्चे तेल १८ वर्षांच्या नीचांकावर घसरले आणि सुमारे ७ टक्क्यांनी घसरून ते २० डॉलर प्रति बॅरलवर बंद झाले. या घटानंतर कच्च्या तेलाची किंमत घसरून … Read more

आता १५ दिवसांच्या अगोदर गॅसचे बुकिंग करता येणार नाही, वाचा सविस्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत भारतामध्ये संपूर्ण लॉकडाउन आहे. दरम्यान, एलपीजीच्या पुरवठ्याबाबत अनेक लोकांना प्रश्न पडले आहेत. म्हणूनच लोक घाबरून गॅस सिलिंडर बुक करीत आहेत. म्हणूनच सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) लोकांना ‘पॅनिक बुकिंग’ करू नये असे आवाहन केले आहे. बुकिंग फक्त १५ दिवसांच्या अंतराने केले जाईल.आयओसीने म्हटले … Read more

पुण्यात आता संचारबंदीनंतर ‘पेट्रोल’बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सरकाराने संपूर्ण राज्यात संचारबंदी लावली. लोकांच्या काळजीपोटी सरकारने घरात बसा असं सांगितल्यानंतरही अनेक बाहेर फिरतांना दिसत आहेत. गर्दी करताना दिसत आहेत. रस्त्यांवर वाहन घेऊन फिरताना दिसत आहेत. यावर अखेरचा उपाय म्हणून आता पुण्यात सामन्यांना पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल विक्री बंद करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भावमुळे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल … Read more

पुन्हा हिंगणघाट! लासलगावमध्ये पेट्रोल ओतून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंगणघाट येथे एका महिला प्राध्यापिकेला जाळून मारण्याच्या घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकाच्या आवारात एका विवाहित महिलेवर पेट्रोल ओतून काही अज्ञात हल्लेखोरांनी तिला जाळण्याचा प्रयत्न केला. आज, शनिवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली आहे. बसस्थानकातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी चार अज्ञात … Read more

औरंगाबादमध्ये किरकोळ वादातून पेट्रोल ओतून एकाला पेटवले

किरकोळ वादातून औरंगाबादेतील विश्रांतीनगर भागात एका व्यक्तीच्या अंगावर तिघांनी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.23) सायंकाळी घडली. या घटनेनंतर पेटवून देणारे पसार झाले असून, भाजलेल्या व्यक्तीला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेषेराव दगडू शेंगुळे (वय 54, रा. जयभवानीनगर) असे गंभीर भाजलेल्याचे नाव आहे.

पेट्रोलचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता

लाल समुद्रातून जाणाऱ्या इराणच्या तेल टँकरवर शुक्रवारी रॉकेट हल्ला करण्यात आला. सौदी अरेबियाच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. गेल्या काही महिन्यांपासून या भागात इराण आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. रॉकेट हल्ल्यामुळे इराण आणि सौदी अरेबियाचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. या हल्ल्यासंबंधी सौदी अरेबियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

पेट्रोल डीझेल दरात पुन्हा वाढ

नवी दिल्ली | सौदी आरमॅको कंपनीच्या विहीरींवर ड्रोन हल्ला झाल्यामुळे कंपनीने उत्पादन निम्मे केले आहे. त्याचे परिणाम भारतावर सुरू झाले आहेत. पेट्रोल-डिझेच्या दरात वाढ सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीचे पडसाद भारतात उमटण्यास सुरुवात झाली आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात सलग दोन दिवसात प्रतिलिटर साधार २५ ते ३० पैसे वाढ झाली … Read more

स्टेट बँक देणार ५ लिटर पेट्रोल मोफत !

SBI

मुंबई | बँकिंग सेक्टर मध्ये अग्रेसर असलेल्या एसबीआय ने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी ५ लिटर पेट्रोल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अट फक्त ही आहे की, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन तुम्ही पेट्रोल भरल्यास तुम्हाला याचा लाभ होवू शकतो . या पेट्रोल पंपावर ग्राहकाला ५ लिटर पेट्रोल मोफत मिळेल परंतु त्यासाठी पैसे देताना ‘भीम’ … Read more

हूश्श..! अखर पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

petrol disel

मुंबई | केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात घोषित केल्यानंतर महाराष्ट्रानेही पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे राज्यातील पेट्रोल लिटरमागे 5 रुपयांनी स्वस्त झाले असून जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) वाढत्या किंमतीचा परिणाम म्हणून जगभरात इंधनाच्या दरांमध्ये … Read more