Budget Explainer: PF व्याजावर टॅक्स भरल्यानंतरही मिळेल फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न
नवी दिल्ली । वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच संसदेत सादर केलेल्या 2021-22 च्या अर्थसंकल्पात कर्मचार्यांचा भविष्य निर्वाह निधी (Provident Fund, PF) टॅक्स च्या अंतर्गत आणण्याची तरतूद केली आहे. याअंतर्गत, आपण आर्थिक वर्षात अडीच लाख रुपयांहून अधिक पीएफ कॉन्ट्रिब्युशन (PF Contribution) मध्ये जमा केल्यास व्याज उत्पन्नाचे मानले जाईल. याचा अर्थ व्याजावर इन्कम टॅक्स द्यावा लागेल. तथापि, … Read more