कोरोना काळात आपल्या गरजा भागविण्यासाठी लोकांनी काढले PF चे पैसे, गेल्या 5 महिन्यांत काढले 35445 हजार कोटी रुपये
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत एकूण 35,445 कोटी रुपयांचे 94.41 लाख भविष्य निर्वाह निधीचे दावे निकाली काढले आहेत. कोरोनामुळे, पैशाच्या गरजेमुळे, दाव्यांना निकाली करण्याचे काम त्वरेने सुरू केले आहे. मंगळवारी, कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, चालू आर्थिक … Read more