PF ALERT : सरकारने 24 कोटींहून जास्त लोकांच्या खात्यात पाठवले पैसे; अशा प्रकारे चेक करा बॅलन्स
नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 24.07 कोटी खात्यांमध्ये 8.50 टक्के दराने व्याज जमा केले आहे. EPFO ने अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की,”2020-21 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 24.07 कोटी लोकांच्या खात्यात 8.50 टक्के दराने पैसे ट्रान्सफर केले आहेत. तुमच्या PF खात्यात पैसे आले की नाही हे पाहायचं असेल … Read more