२५ सप्टेंबर पासून सुरु होणार ४६ दिवसांची कडक संचारबंदी? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक  वाढतच आहे.  एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५० लाखांच्या पार झाला आहे.  सरकारपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  मात्र अफवांमुळे चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर २५  सप्टेंबरपासून ४६  दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचा संदेश फिरतो आहे.  राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या … Read more

non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकार देणार बोनस; सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया वर एक बातमी व्हायरल होत आहे, सरकार आता non-gazetted railway employees ना बोनस देणार आहे. ही बातमी सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होते आहे. या बातमीतील सर्वेक्षणानुसार, सरकार 2019-2020 मधील non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस देतील. याआधी एक बनावट बातमी व्हायरल झाली होती ज्यामध्ये सांगितले गेले होते की, … Read more

सरकार आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी 3,500 रुपयांमध्ये देणार लॅपटॉप? सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स म्हणजेच MCA विद्यार्थ्यांना 3,500 रुपयांमध्ये लॅपटॉप देत असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीनुसार, MCA कोविड -१९ च्या काळात 8 वी ते पीयूसी 1 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या उद्देशाने 3,500 रुपयांचे लॅपटॉप देणार आहेत. पीआयबी (PIB) ने या बनावट … Read more

पंतप्रधान कन्या आयुष योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक मुलीला 2 हजार रुपये देते! या बातमी मागचे संपूर्ण सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरून लोकांना एक भुरळ घालणारी बातमी व्हायरल होत आहे. या व्हायरल बातमीमध्ये असा दावा केला गेला आहे की, केंद्र सरकार पंतप्रधान कन्या आयुष योजनेंतर्गत (PM Kanya Aysh Yojana) अंतर्गत प्रत्येक मुलीला 2 हजार रुपयांची आर्थिक मदत देत आहे. असे सांगितले जात आहे की, या योजनेंतर्गत सरकार ही … Read more

केंद्र सरकारने दिलेला Health ID मिळविण्यासाठी फक्त ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल, अशी माहिती PIB ने दिली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण ही बातमी वाचली असेल की, केंद्र सरकारने जारी केलेला एक हेल्थ आयडी (Health ID) तयार करण्यासाठी आपल्याला आपली वैयक्तिक माहिती जसे की पॉलिटिकल व्यू, जाती, मेडिकल हिस्ट्री, सेक्स लाइफ या गोष्टी आपणांस सांगाव्या लागतील. तर असे कोणतेही नियम सरकारने बनविलेले नाहीत, ही बातमी अगदी खोटी आहे. सरकार नागरिकांकडून असे कोणतेही … Read more

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संख्येत 50 टक्के कपात करण्याची तयारी, या वृत्तामागचे सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण अशा बातम्या ऐकल्या असतील की रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्के कमी केली गेली तर ही बातमी खोटी आहे. PibFactCheck ने ट्विटरवर माहिती दिली आहे की रेल्वेने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही परंतु तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे रेल्वे बोर्ड त्यांची जागा घेत आहे. PIB ने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे की, … Read more

१५ जूननंतर पुन्हा संचारबंदी? जाणुन घ्या व्हायरल मेसेज मागचे सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. संचारबंदीचे नियम शिथिल केल्यापासून देशात आणि राज्यातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा देशात कडक संचारबंदी जाहीर होईल का अशी भीती नागरिकांमध्ये असतानाच व्हाट्स अप तसेच सोशल मिडीयावर एक मेसेच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये १५ जूननंतर संचारबंदी पुन्हा लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र … Read more