मोदींनी IFSC केंद्र गुजरातला नेलं तेव्हा फडणवीसांनी चकार शब्दसुद्धा काढला नाही- पृथ्वीराज चव्हाण
मुंबई । ”२०१४ साली नरेंद्र मोदी नव्यानेच पंतप्रधान झाले होते. ३० वर्षानंतर प्रथमच एका माणसाला प्रचंड बहुमत मिळालं होतं. त्यांचा करारी बाणा, त्यामुळे ते म्हणतील ती पूर्व दिशा होती. यात मुंबईचा दावा डावलून त्यांनी गांधीनगरला IFSC केंद्र करण्याचा निर्णय घेतला. १ मार्च २०१५ रोजी मोदींनी अध्यादेश काढला की, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे गांधीनगरला होणार. … Read more