पवार कुटुंबाची काळजी मोदींनी करू नये – शरद पवार

Untitled design T.

कोल्हापूर प्रतिनिधी /  मंगळवारी कोल्हापूर येथे आघाडीच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मोदींचा चांगलाच टोला लगावला. मोदींनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये. माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आहेत आणि माझी आई कोल्हापूरची होती, असे बोलून मोदींच्या वर्ध्यातील वक्त्याला प्रतिउत्तर दिले. ‘अजित पवार उत्तम काम करतात तसेच ते उत्तम प्रशासक असल्याचे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष … Read more

मोदींनी पहिल्याच सभेत घातली सॉफ्ट हिंदुत्वाला फुंकर

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर वर्धा येथे आपली पहिली प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचा मूळ जनाधार म्हणून ओळखला जाणारा हिंदू मतदार भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सॉफ्ट हिंदुत्वाला फुंकर घातली आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या धोरणावर टीका करताना, काँग्रेस कसे हिंदू विरोधी आहे असेही पटवून देण्याचा प्रयत्न … Read more

वर्ध्यातील सभेत मोदींनी साधला पवारांवर निशाणा…

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर होणाऱ्या सध्या प्रचार सभेत नेतेमंडळी विरोधी पक्षांवर हल्लाबोल चढवत आहेत. त्याच प्रमाणे नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत बोलताना राष्ट्रवादीवर हल्लाबोल चढवला. यावेल्ली बोलताना मोदी म्हणाले कि, ‘राष्ट्रवादी पक्ष पवार घराण्याच्या अंतर्गत वादाचा बळी ठरत चालला आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोणतीही गोष्ट विचार पूर्वक करतात असे बोलले … Read more

मोदींनी हे मराठी वाक्य बोलून भाषणाला सुरवात केली

Untitled design T.

वर्धा प्रतिनिधी | लोकसभा निवडणूतिच्या पार्श्ववभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आजपासून प्रचार सभेला सुरवात केली आहे. वर्धा येथे त्यांची पहिली प्रचार सभा आज असणार होती. या सभेत बोलताना मोदींनी पहिले वाक्य मराठीत बोलून भाषणाला सुरवात केली. ‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वर्धा भूमीला मी शाष्टांग दंडवत घालतो’ हे वाक्य भाषणाच्या सुरवातीला मराठीतून … Read more

आज मोदींची वर्ध्यात पहिली सभा होणार

Untitled design

वर्धा प्रतिनिधी | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातील या दौऱ्यात मोदी सर्वप्रथम वर्धा येथे भेट देणार आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी वर्धा येथे येऊनही वर्ध्यातील सेवाग्रामला भेट देणार नाहीत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षातील राजकीय नेते देशभरात प्रचार सभा … Read more