पंतप्रधानाच्या घरी नवीन सदस्याचे आगमन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेक गोष्टींची माहिती ते सोशल मीडिया पोस्टमार्फत सगळ्यांना देत असतात. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट केली आहे. जी सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आजपर्यंत आपण नरेंद्र मोदी यांच्या प्राण्यांबद्दलची ओढ नेहमीच पाहिलेली आहे. मोदींच्या निवासस्थानातील बाग, झाडे, … Read more

Indian Railways : मोदी सरकारचे मोठे गिफ्ट ! 7 राज्यातील 8 नव्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

Indian Railways : भारतामध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेची महत्वाची भूमिका आहे. भारतभर रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यातच आता रेल्वे नेटवर्क चे जाळे आणखी वाढणार आहे. बिहार-पश्चिम बंगालसह सात राज्यांना मोठी भेट देत केंद्र सरकारने शुक्रवारी संबंधित राज्यांच्या आठ नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामुळे कनेक्टिव्हिटीशी संबंधित पायाभूत सुविधांना चालना मिळेल, असे पंतप्रधान (Indian Railways) … Read more

‘मन की बात’मध्ये मोदींची मोठी घोषणा; भारतीयांना होणार MANAS मोहिमेचा लाभ

PM Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम रेडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अशातच आता नरेंद्र मोदी यांनी 28 जुलै रोजी या कार्यक्रमाच्या 112 व्या भागांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नरेंद्र मोदी 2024 ची लोकसभा निवडणूक लढल्यानंतर आता हा दुसरा एपिसोड रिलीज झालेला आहे. नरेंद्र … Read more

भारताचे तुरुंगात रूपांतर झाले.., लोकसभेच्या अधिवेशनापूर्वीच मोदींकडून आणीबाणीचा उल्लेख

Loksabha Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजपासून देशाच्या 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले आहे. त्यामुळेच या अधिवेशनाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. महत्वाचे म्हणजे, हे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित केले. याबरोबर, विरोधकांवर जोरदार टीका करत आणीबाणीचाही उल्लेख केला. यासह ’18वी लोकसभा नवीन ठराव घेऊन काम करेल.’ असे आश्वासन दिले. पंतप्रधान मोदी … Read more

पुन्हा सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी करणार पहिले हे काम; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा

PM Kisan Sanman Nidhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यातील शेतकरी पीएम किसान सन्मान (PM Kisan Sanman Nidhi Yojana) योजनेच्या सतराव्या हाताची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीमुळे या योजनेची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागत आहे. दुसऱ्या बाजूला, एक्झिट पोलच्या आकडेवारीमधून देशात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार स्थापित होईल, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब खरी ठरल्यास … Read more

Vikramaditya Vedic Clock : महाकाल नगरीत उभारलंय जगातील पहिलं वैदिक घड्याळ; ज्यात 48 मिनिटांनी पूर्ण होतो 1 तास

Vikramaditya Vedic Clock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Vikramaditya Vedic Clock) आपल्या भारतात आजपर्यंत विविध चमत्कार, गूढमय आणि रहस्यमय ठिकाणं, वास्तु आढळल्या आहेत. यांपैकी बऱ्याच गोष्टी लोकांना माहित आहेत. मात्र, नुकतीच भारत नव्हे तर संपूर्ण जगाला एक अनमोल भेट मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी उज्जैनमध्ये एका अशा घड्याळाचे लोकार्पण केले आहे ज्यामध्ये ६० मिनिटांचा … Read more

BAPS Hindu Temple : UAE मधील पहिले हिंदू मंदिर उद्घाटनासाठी सज्ज; जाणून घ्या खास वैशिष्ट्य

BAPS Hindu Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (BAPS Hindu Temple) संयुक्त अरब अमिरातीची (UAE – United Arab Emirates) राजधानी अबू धाबी येथे पहिले हिंदू मंदिर तयार करण्यात आले आहे. ज्याचे उदघाटन येत्या १४ फेब्रुवारी २०२४ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. सध्या संपूर्ण देशाचे लक्ष या सोहळ्याकडे लागून राहिले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील या पहिल्या … Read more

Ram Mandir : पंतप्रधान मोदी नाही ‘ही’ व्यक्ती असेल राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातील मुख्य यजमान

Ram Mandir : होय तुम्ही जे वाचलात ते बरोबर आहे. 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा असतील. यजमान म्हणून त्यांनी मंगळवारी प्रायश्चित पूजेमध्ये भाग घेतला. आता ते सात दिवस यजमानाच्या भूमिकेत राहणार आहे. प्राणप्रतिष्ठा करणार्‍या ब्राह्मण आणि मुहूर्तकारांनी … Read more

पंतप्रधान मोदींच्या मुळ गावी सापडले 800 इ.स.पूर्व मानवी वस्तीचे पुरावे

Gujrat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील वडनगर या मूळ गावात 800 इ.स.पू जुन्या मानवी वस्तीचे पुरावे सापडले आहेत. ही वस्ती वैदिक, पूर्व -बौद्ध, महाजनपद किंवा कुलीन प्रजासत्ताकांच्या समकालीन असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या संशोधक या वस्तीचे अधिक संशोधन करत आणखीन नवीन पुरावे मिळतात का हे पाहत … Read more

PM Modi : चाहते खुश ! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी मोदींसोबत काढला सेल्फी, सोशल मीडियावर सांगितल्या मनातील गोष्टी…

PM Modi : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढला आहे. हा सेल्फी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी हा फोटो COP28 दरम्यान क्लिक केला होता. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी आणि मेलोनी हे हसताना दिसत आहेत. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या फोटोला #मेलडी असा एक हॅशटॅग … Read more