PNB घोटाळ्याचा मुख्य आरोपी मेहुल चोकसी अँटिगा येथूनही फरार, पीएम गॅस्टन ब्राऊन म्हणाले की,”त्याचे नागरिकत्व काढून घेतले जाईल”

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणूकी (PNB Scam) प्रकरणात नीरव मोदी (Nirav Modi) याच्यासह मुख्य आरोपी असलेला मेहुल चोकसी (Mehul choksi) अँटिगा (Antigua) येथूनही फरार झाल्याची माहिती मिळालेली आहे. अँटिगा पोलिसांनी मेहुल चोकसीचा शोध सुरू केला आहे. या विषयावर अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन (Gaston Browne) म्हणाले की,” चोकसी क्यूबा (Cuba) मध्ये जाण्याची … Read more

PNB SCAM : फरार नीरव मोदीची नवीन खेळी, प्रत्यर्पण टाळण्यासाठी केली अपील

nirav modi

लंडन । फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याने प्रत्यर्पण टाळण्यासाठी लंडन हायकोर्टाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्यासाठी अर्ज केला आहे. एप्रिलमध्येच ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी नीरव मोदी यांना भारतात हद्दपार करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली. पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) सुमारे 13 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी भारतात वॉन्टेड आहे. क्राउन प्रॉसेक्यूशन सर्विस (सीपीएस) ने … Read more

PNB ने क्रेडिट कार्ड व्यवसायासाठी स्थापन केली नवीन यूनिट, 3.3 कोटींपेक्षा जास्त आहेत बँकेचे ग्राहक

नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी (Punjab National Bank) ने आपला क्रेडिट कार्ड (Credit Card) व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी पूर्ण सब्सिडियरी यूनिट (Subsidiary Unit) ची स्थापना केली आहे. शेअर बाजाराला देण्यात आलेल्या माहितीत पीएनबीने सांगितले की,” संपूर्ण सब्सिडियरी युनिट पीएनबी कार्ड्स अँड सर्व्हिसेस लि. (PNB Cards and Services Ltd) ची स्थापना 16 … Read more

नीरव मोदी प्रकरणात मोठे यश! फरार हिरे व्यापाऱ्याला भारतास सोपवले जाणार; ब्रिटनच्या कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँकेच्या 14,000 कोटी रुपयांच्या फसवणूकी प्रकरणात भारताला मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी कोर्टाने या प्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारतात प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने नीरव मोदी याला पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र रचणे आणि साक्षीदारांना धमकावणे या प्रकरणात दोषी ठरवले. यावेळी कोर्टाने असे म्हटले की,”भारतातील … Read more

PNB Scam: ED कडून मोठी कारवाई, मेहुल चोक्सी याची 14 कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली । नॅशनल बँक घोटाळा (PNB Scam) मध्ये फरारी उद्योजक मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याच्या अडचणी वाढतच आहेत. वस्तुतः अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) गीतांजली ग्रुप आणि मुख्य आरोपी आणि तिचा प्रमोटर असलेल्या मेहुल चोक्सी यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या कथित फसवणूकी प्रकरणात (PNB Bank Fraud)) 14 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त केली आहे. हे कथित … Read more