अवैध दारूविक्री प्रकरणी चाैघांवर गुन्हा तर 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

Crime

सातारा | पुसेगाव आणि सोकासन याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारु विक्री सुरु असलेल्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी चौघांवर गुन्हा दाखल केला असून 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक भरारी पथकाने छापे टाकले. या छाप्यात नसरुद्दीन … Read more

हनी ट्रॅप : फलटणला आणखी एका व्यापाऱ्याला अडकविले, दोन लाखांची खंडणी उकळली

फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात हनी ‘ट्रॅपद्वारेचे एका भेंडी व्यापाऱ्यांचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका पशुखाद्य व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी हनी ट्रॅपद्वारे उकळल्याचा गुन्हा फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. भेंडी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतीलच संशयित राजू बोके व त्याच्या अन्य चार साथीदारांनीच हा हनी ट्रॅप केल्याची तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती … Read more

अनोळखी चार जणांनी मध्यरात्री घरात घुसून मारहाण करत 1 लाख 61 हजारांचा ऐवज पळवला

Crime

खटाव | खटाव तालुक्यातील विसापूर गावच्या हद्दीतील सावंत वस्ती येथे मंगळवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील चार जणांनी घरात झोपलेल्या एकाला मारहाण केल्याची घटना घडली. मोहन जयसिंग सावंत यांना मारहाण करून त्यांच्या शेतातील घरातून ७३०० रुपये व एक लाख ५४ हजार रुपयांचे दागिने असे एकूण एक लाख ६१ हजार ३०० रुपयांचा ऐवज … Read more

हनी ट्रॅप : भेंडी व्यापाऱ्यांकडून १५ लाख ५० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका मुलीसह सहा जणांवर गुन्हा

फलटण | हनी ट्रॅपद्वारे फलटण शहरातील एका भेंडी व्यापाऱ्यांकडून १५ लाख ५० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका मुलीसह सहा जणांवर फलटण शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एक संशयित यापूर्वीच अन्य गुन्ह्यामध्ये अटकेत आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, शहरातील एका भेंडी व्यापाऱ्यास १५ मे २०२० रोजी सकाळी … Read more

थरारक पाठलाग : गोमांस घेवून जाणारी गाडी सहा तासांनी वाठार स्टेशन येथे पकडली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील फलटणहुन पुण्याच्या दिशेने गोमांस घेऊन जाणारी गाडी हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी थरारक पाठलाग करून पकडली. यामध्ये तब्बल अडीच टन गोमांस आढळून आले आहे. गोमांस आणि गाडी चालक पोलिसांच्या ताब्यात असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी वाठार स्टेशन येथील हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तब्बल सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर व … Read more

बोगस डाॅक्टर प्रकरण : फार्मासिस्ट असणाऱ्या सुदर्शन जाधवला दोन दिवस पोलिस कोठडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील नारायणवाडी येथील बोगस महिला डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर चाैकशीत मूळमालक असणाऱ्या बोगस डाॅक्टरचा पोलिसांनी शुक्रवारी रात्री पर्दापाश केला आहे. सुदर्शन हर्षवर्धन जाधव (वय -२६, रा. रेठरे खुर्द, ता. कराड) असे बोगस डाॅक्टरचे नाव असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more

पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात दगड घालून खून करून पती फरार

crime

सातारा | कोरेगाव तालुक्यातील वडाचीवाडी हद्दीतील एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या मजूराचा प्रेमसंबधातून खून झाल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या प्रियकराचा पतीने डोक्यात दगड घालून खून केला असून आरोपी फरार आहे. कराड तालुक्यातील साळशिरंबे येथील पती-पत्नीसोबत राहणाऱ्या प्रियकरांचा डोक्यात दगड घालून मध्यरात्री खून केल्याची घटना घडली आहे. विकास बबन मोरे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

जनावरे धुण्यासाठी गेलेल्या मामा- भाच्याचा नदीत बुडून मृत्यू

River Death

कराड | पाटण तालुक्यातील सोनवडे येथे जनावरे धुण्यासाठी गेलेल्या मामा भाच्याचा मोरणा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशोक शंकर कदम (वय ३५, रा. सुळेवाडी, ता. पाटण) व अनिकेत हरिबा चव्हाण (१७, रा. जिंती, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनवडे येथे जनावरे धुण्यासाठी अशोक कदम व त्यांचा भाचा … Read more

राजमाचीत मारामारीत एकजण जखमी, तिघांवर गुन्हा

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी घराचे बांधकाम करण्याच्या कारणावरून राजमाची येथील मारामारी प्रकरणी तिघांवर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमोल मोहन डुबल, रेखा मोहन डुबल, मोहन रामचंद्र डुबल (सर्व रा. राजमाची, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. तर दिनकर डुबल हे जखमी असून बालाजी डुबल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी … Read more

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वऱ्हाडी मंडळींवर पाचगणीत गुन्हा दाखल

 पाचगणी प्रतिनिधी | पाचगणी परिसरातील कासवंड या गावी लग्नाकरीता आलेल्या मुंबईच्या उच्चभ्रू मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्यामुळे पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी वऱ्हाडी मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार पाचगणी शहरातील एका कुटुंबातील लग्न पाचगणीत पार पडले. लग्नाला मुंबईतून वऱ्हाडी मंडळी आली होती. वधू पाचगणी शहरातील असल्यामुळे आलेल्या वऱ्हाडींची सोय … Read more