कर्जत-जामखेड : रोहित पवार फिक्स आमदार ; रामाला वनवास

अहमदनगर प्रतिनिधी | राजकारणात कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. सत्तेची खुर्ची कोणाचीच कधी कायम नसते असे म्हणतात याचाच प्रत्येय लोकसभा निवडणुकीने दिला आहे. कारण या निवडणुकीत बऱ्याच बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पार्थ पवार यांच्या रूपाने पवार घराण्याला पहिला पराभव देखील याच निवडणुकीने बघायला लावला आहे. अशातच विधानसभेची निवडणूकीचा … Read more

भाजपा- राष्ट्रवादी ट्रोला-ट्रोली

मुंबई प्रतिनिधी| बालभारतीने मराठी संख्याशास्त्र वाचनात बदल केल्या पासून महाराष्ट्रातील राजकीय फड बराच मनोरंजक आणि एकेमेकाना ट्रोल करण्यात व्यस्त आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बालभारतीतील बदलावरून राष्ट्रवादीनं आधी मुख्मंत्र्यांना फडणवीस च्या ऐवजी फडण दोन शुन्य असं म्हणायचं का असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला होता. बालभारतीच्या पुस्तकातलं उदाहरण देत, शरद गवत आण… अशा शब्दातून मुख्यमंत्र्यांनी … Read more

चंद्रकांत पाटलांनी केला भूखंड घोटाळा ? जयंत पाटलांनी केली राजीनाम्याची मागणी

मुंबई प्रतिनिधी | चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील बालेवाडी येथे दोन भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मदत केली आहे. त्यांनी या प्रकरणात गैरव्यवहार केल्याने त्यांनी राजीनामा दावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. पुण्यातील बालेवाडी येथे खेळाच्या मैदानासाठी राखीव असणारा भूखंड चंद्रकांत पाटील यांनी शिवप्रिया रिअ‍ॅलिटर्सचे उमेश वाणी यांना मिळवून देण्यास मदत … Read more

मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टीच नव्हे तर घरपट्टी देखील थकीत ; थकवलेत ‘एवढे लाख’

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या पाणीपट्टीचा विषय ताजा असतानाच त्यांच्या वर्षा बंगल्याचा मालमत्ता कर देखील भरला गेला ननसल्याचा खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार एवढी आहे. तर पाणीपट्टीच्या थकीत रकमेबरोबरच मालमत्ता कराची देखील रक्कम मोठी आहे. मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्याची थकीत पाणी पट्टी ७ लाख ४४ हजार … Read more

आणीबाणीत तुरुंगवास भोगणारांच्या पेन्शनचा सरकारच्या तिजोरीवर भार किती : अजित पवार

मुंबई प्रतिनिधी | १९७५ तंटे १९७७ या काळात राष्ट्रीय आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या लोकांना सरकारच्या वतीने दर महा पेन्शन दिली जाते. मोदी सरकारने सरकार मध्ये येताच हा संदर्भातील निर्णय घेतला होता. या पेन्शनवर अजित पवार यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट विधानसभेतच या संदर्भातील प्रश्न विचारून सरकारला माहिती मागितली. १९७५ ते १९७७ च्या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास … Read more

दोन राजांचा वाद शिगेला ; रामराजेंचा पुतळा जाळल्याच्या निषेदार्थ फलटण बंद

फलटण प्रतिनिधी | भोसले आणि निंबाळकर घराण्याचा वाद हा ऐतिहासिक वाद म्हणून गणला जातो. याला साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि फलटणचे रामराजे निंबाळकर आफवाद ठरू शकणार नाहीत. कारण मागील दोन दिवसापासून रंगलेला दोघांमधील वाद आता शिगेला गेला आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी रामराजेंचा पुतळा जाळल्याने रामराजेंच्या समर्थकांनी फलटण बंद पाळला आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना मिळणार … Read more

दिसाल तिथ मार खाल : रवी राणा

अमरावती प्रतिनिधी | बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी कंचराटदारांना नियोजित वेळेत विकास कामांची पूर्तता करण्याचे आदेश दिले आहेत. मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणून देखील वेळेत कामे पूर्ण होत नसतील तर दिसेल तिथे मार खाल असा इशाराच आमदार रवी राणा यांनी दिला आहे. भाजप विरोधात पवारांचे ‘डिजीटल अस्त्र’ राजपेठ येथून बडनेरा आणि दस्तुर नगरच्या दिशेने … Read more

दोन्ही काँग्रेस स्वतंत्र्य लढण्याच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणतात….

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला सपाटून पराभूत झाल्या नंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वेगळं लढण्याचा सूर उमठू लागला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मदत केली नाही असा सूर सध्या काँग्रेस मध्ये उमठू लागला आहे. या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले आहेत कि ज्यांची नगरपालिकेला देखील निवडून यायची लायकी नाही असे स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहेत. म्हणून मुख्यमंत्री कॉंग्रेसच्या … Read more

भाजप आमदाराची महिला कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

नवी दिल्ली | भाजप आमदार बलराम थवानी यांनी रहिवाशांच्या हक्कासाठी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या एका महिलेला जमिनीवर पडेस्तोवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार नरोदातील कुबेरनगरमध्ये उघडकीस आला आहे. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असं महिलेचं नाव असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुख आहेत. नीतू तेजवानी या काही दिवसांपूर्वी थवानींच्या कुबेरनगरमधील कार्यालयात गेल्या होत्या. विभागातील … Read more

भाजप प्रवेशा बाबत विश्वजीत कदमांनी दिली हि प्रतिक्रिया

Untitled design

सांगली प्रतिनिधी | कॉंग्रेसचे दिवंगत नेते पंतगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम भाजप मध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. लोकसभेच्या धककादायक निकाला नंतर कॉंग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजप सोबत संपर्क वाढवला आहे. अशा अवस्थेत विश्वजीत कदम यांच्या देखील भाजप प्रवेशाच्या चर्चेला उत आला आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीला धक्का ; धनंजय महाडिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट विश्वजीत कदम भाजपमध्ये … Read more