आदित्य ठाकरेची निष्ठा यात्रा मंगळवारी मल्हारपेठला : आ. शंभूराज देसाईंवर तोफ डागणार?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता युवानेतृत्व आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे. मंगळवारी दि. 2 ऑगस्टला आदित्य ठाकरे माजी गृहराज्यमंत्री व बंडखोर आ. शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात … Read more

विकासपुरुष आहात तर लोकसभेला पराभव का झाला? : आ. शिवेंद्रसिंहराजेंचा खोचक सवाल

Shivendraraje & Udaynraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे. निवेदन देऊन शेकडो कोटी निधीचे आकडे पेपरमधून छापून आणायचे. पण, खरंच किती निधी आणला? आणि तुम्ही एवढे मोठे महान विकासपुरुष आहात तर, सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती का दिली? असा खोचक सवाल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे … Read more

कासची उंची वाढली पण यांच्या विचारांची उंची कधी वाढणार? : छ. उदयनराजे

Udayanraje Shivendraraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कासची उंची वाढली पण यांच्या विचारांची उंची कधी वाढणार याचे सातारकरांना कुतुहल आहे. आम्हास सर्वसामान्यांसाठी पोटतिडीक आहे. सार्वजनिक कामात “बाप दाखवा, नाहीतर श्राध्द कर” अथवा “एक घाव, दोन तुकडे” करण्याची भुमिका घेण्याचा वारसा आम्हाला लाभला आहे. लोकहित लक्षात घेवून आम्ही एखादा प्रश्न घेवून कोणाला भेटलो, त्याबाबत जनतेला माहीती दिली तर … Read more

ZP आरक्षणात OBC आरक्षणामुळे अनेकांचा गाशा गुंडाळला : फलटण, माण, खटावला खूशी तर कराड, पाटणला हिरमोड

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सातारा जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज (गुरुवार) आरक्षण साेडत काढण्यात आली. ही साेडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन भवन येथे काढण्यात आली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या उपस्थिती आरक्षण सोडत पार पडली. सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण 73 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. फलटण तालुक्याला लाॅटरी लागली असून सर्वच जिल्हा परिषदेच्या जागा … Read more

कराड पंचायत समितीचे आरक्षण जाहीर : अनेक इच्छुकांच्या आशा गुंडाळल्या

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड पंचायत समितीचे गण निहाय आरक्षण सोडत 2022 पार पडली. प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार विजय पवार, नायब तहसिलदार आनंदराव देवकर, मंडलधिकारी युवराज पवार यांच्या उपस्थित लहान मुलांच्या हस्ते आरक्षण सोडत पार पडली. यामध्ये अनेक इच्छुकांच्या दांड्या उडाल्या. तर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून 14 महिलांनाही संधी मिळेल. आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे … Read more

मुख्यमंत्री होताना शेवटच्या दोन दिवसात कुठली कांडी फिरली? : आ. शंभूराज देसाई

मुंबई | मुलाखतीत उध्दव ठाकरे यांनी अतिशय दुर्देवी वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वापरलेली आहेत. 2019 साली उध्दव ठाकरेंनी सांगितले होते की, मी सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेंन. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार हे ठरले असताना. शेवटच्या एक-दोन दिवसात अशी कुठली कांडी फिरली की, स्वतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता ते सांगत आहेत, विचारले … Read more

नागपूरात युवक काॅंग्रेसचे हिंसक आंदोलन : गाडीची जाळपोळ

नागपूर | काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची नॅशनल हेराॅल्ड प्रकरणी ईडीने चाैकशी सुरू केली असून या विरोधात नागपूर येथे युवक काॅंग्रेसने हिंसक आंदोलन सुरू केले आहे. नागपूर येथील जीपीअो चाैकात रस्त्यावर गाडीवर जाळपोळ करण्यात आली आहे. युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित आंदोलनात ही घटना घडली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराजळील … Read more

माझी राज्यसभेला आठवण का झाली नाही? : राजेश क्षीरसागर यांची खदखद

कोल्हापूर | कोल्हापूरात चंद्रकांत पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीला त्याग करूनही माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशी मूळ खदखद कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्या बंडखोर शिंदे गटात सामील असलेले राजेश क्षीरसागर यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. या विधानामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला कोल्हापूरातूनच विरोध होता, हे आता समोर आले आहे. शिवसेनेतील फूटीनंतर … Read more

अखेर रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकरांची दिलजमाई…जालन्यात काय ठरणारं?

Ravsaheb Arjun

दिल्ली | कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यात आज पुन्हा दिल्लीत भेट झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमचे मनोमिलन झाले आहे, जालन्यात गेल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटल्याने नक्की अर्जून खोतकर शिवसेनेत राहणार की शिंदे गटात जाणार याबाबत राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी शिवसेनेचे अर्जून … Read more

पंतप्रधान मोदी तुमचे वडिल आहेत का? : सुधीर मुनगंटीवारांचा प्रश्न

मुंबई | भाजपासोबत युती असताना निकालानंतर 2019 साली तुमच्याबाबत जनता तुम्हांला गद्दार म्हणूनच बोलत होती. शिंदे गटाला माझ्या वडिलांचे फोटो लावू नका असं म्हणता, मग पंतप्रधान मोदी तर तुमचे वडील होते का? मग निवडणुकीत त्यांचे फोटो का लावले? असा असा परखड सवाल भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. सामनाला दिलेल्या … Read more