नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

Untitled design T.

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसकडून मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार निवडणूक लढणार आहेत. पुण्यातील चिंचवडमध्ये रविवारी १७ मार्चला पार्थ पवार यांच्या प्रचारसभेला सुरवात झाली. या सभेत पार्थ पवार यांनी आपले राजकीय कारकिर्दीतील पहिले भाषण केले. यावेळी ते बरेच गोंधळले होते, त्यामुळे सोशल मेडियावर त्यांची हिल्ली उडविण्यात येत होती. चिंचवड येथील प्रचार सभेत पार्थ यांनी … Read more

मनसेची लोकसभा निवडणुकीतून माघार … ‘यांना’ फायदा

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. २०१९ च्या निवडणुका न लढण्याचे पत्रक मनसेने जाहीर केले आहे. मनसे फक्त विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार आहे. मनसेच्या या निर्णयामुळे इतर पक्षांना याच फायदा होऊ शकतो. मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने, मनसेच्या मतांवर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. विशेषत: मनसेची मुंबई आणि … Read more

शिवसेना गोव्यात भाजपविरोधी लढणार- संजय राऊत

Untitled design T.

पणजी प्रतिनिधी | गोव्यात शिवसेना भाजपविरोधी लढणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना भाजपविषविरोधी लढणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना भाजप युती असली तरी, गोव्यात मात्र तसे चित्र दिसणार नसल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यात शिवसेना भाजपविरोधी दोन्ही निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उत्तर गोव्यात जितेश कामात तर दक्षिण गोव्यात राखी … Read more

‘या’ कारणामुळे राधाकृष्ण विखे-पाटील नगरमध्ये प्रचार करणार नाहीत

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेले वक्तव्य दुर्देवी होते, त्यामुळे आपल्याला दु:ख झाल्याने नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदराच्या प्रचारास मी जाणार नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही निशाणा साधला. शरद पवार यांच्या मनात … Read more

भाजपकडून मोदी प्रचारासाठी महाराष्ट्रात, २५ सभा होणार

Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणूका काही दिवसातच पार पडणार आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होईल. ७ जागांसाठी ११ एप्रिलला पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची प्रचारासाठी लगबग सुरु झाली आहे. भाजपकडून महाराष्ट्रात २५ मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत, यासाठी भाजपची जय्यत तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः यातील काही सभांसाठी उपस्थित राहणार … Read more

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून सुजय विखेंना प्रतिस्पर्धी कोण ?

Untitled design T.

अहमदनगर प्रतिनिधी | काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून अहमदनगर लोकसभा मतदार संघातून ते आगामी निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी कडून सुजय विखे यांच्यासाठी प्रतिस्पर्धी म्हणून विधानसभेचे अरुण जगताप किंवा प्रशांत गडाख यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेससाठी सोडण्यास … Read more

‘म्हणून’ माझ्या वाट्याला वनवास – एकनाथ खडसे

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा अल्पसंख्याक समाजातर्फे सावदा येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिल्याने मी काहींसाठी आवडेनासा झालोय.’ एकनाथ खडसे यांनी उदयॊगपती अंबानींसह अन्य श्रीमंतांनी हडपलेल्या जमिनी सरकार जमा करण्याची तयारी सुरु केल्याने आज त्यांची अशी अवस्था झाल्याचे त्यांनी सांगितले. हडपलेल्या … Read more

सुजय विखे-पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढणार ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | अहमदनगर येथील जागेचा तिढा आघाडीमध्ये कायम आहे.राष्ट्रवादी नगर येथील जागा सोडायला तयार नसल्यामुळे सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार का या प्रश्नावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटल म्हणाले की,आघाडी जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. त्यामुळे आता सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे … Read more

शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Untitled design

नांदेड प्रतिनिधी | नांदेड मध्ये महाआघाडीच्या मित्र पक्षाची पहिली संयुक्त प्रचार सभा पार पडली. या मित्र पक्षात काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस-पीआरपी-रिपाई गट,शेकाप व सीपीएम हे उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार बोलत असताना त्यांनी नरेंद्र मोदींवर पुलवामा हल्ल्यावरून चांगलीच खरडपट्टी काढली. दहशतवादी घटनेनंतर काँग्रेस सरकार व्यवस्थित परिस्तिथी सांभाळत होते, मोदींना मात्र ते जमत नाहीये.गृहमंत्र्यांनी बैठक बोलावली तेव्हा सर्व … Read more

‘मी’ स्वबळावर लढणार ….

Untitled design

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपण स्वतंत्र निवडणुक लढविणार असल्याची घोषणा केली आहे.पण ते खासदारकी चा राजीनामा देणार नाहीत.या आधीही ते स्वतंत्र लढणार होते मात्र भाजपच्या जवळ आल्यावर ते खासदार झाले.पण युती करताना शिवसेनेला त्यांचा विरोध होता. एकमेकांमध्ये मतभेद असून आता जवळ आलेल्या भाजप-शिवसेना यांची युती झाल्याने राणे आपोआप बाहेर पडणार असंल्याची चर्चा … Read more