‘मी’ स्वबळावर लढणार ….

Untitled design

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपण स्वतंत्र निवडणुक लढविणार असल्याची घोषणा केली आहे.पण ते खासदारकी चा राजीनामा देणार नाहीत.या आधीही ते स्वतंत्र लढणार होते मात्र भाजपच्या जवळ आल्यावर ते खासदार झाले.पण युती करताना शिवसेनेला त्यांचा विरोध होता. एकमेकांमध्ये मतभेद असून आता जवळ आलेल्या भाजप-शिवसेना यांची युती झाल्याने राणे आपोआप बाहेर पडणार असंल्याची चर्चा … Read more

अर्थसंकल्प: २०१९ मत-मतांतरे

Budjet

#Budget2019 | केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत मांडला. विविध योजनांची खैरात करण्यात आली. शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग या सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. परंतु, प्रश्न पुढे येतो, तो एवढा पैसा आणणार कुठून? यावरूनच या अर्थसंकल्पावर खूप टीका टिप्पणी आणि समर्थनही देशभरातून होत आहेत. दिग्गजांनी मांडलेली मते : “अर्थसंकल्पातील तरतुदींचा … Read more

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

जयपूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसने विजय मिळवला असला तरी, या निवडणुकीत काँग्रेसला राजस्थानमधील जालोर येथे मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. या पराभवाचा धडा घेण्यासाठी आणि पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रदेश प्रचारक विवेक बंसल यांच्या उपस्थित एक जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू असताना काँग्रेसमध्ये दोन गट पडले आणि याचे रुपांतर हाणामारीत … Read more

माती, पंख आणि आकाश आता विस्तारणार – ज्ञानेश्वर मुळे लवकरच सक्रिय राजकारणात

Dnyaneshwar Mule IFS

व्यक्तिविशेष | योगेश हेगडकर सत्संग करायला म्हातारं व्हावं असा काही नियम नाही. मनात इच्छा असेल तर अगदी ४-६ वर्षांचा लहान मुलगासुद्धा हरिपाठ, भजन, कीर्तन यात दंग होऊन जातो. अगदी त्याचप्रमाणे काही लोकांनी आयुष्यातील एक टप्पा एका नोकरीत यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या महत्वकांक्षी प्रकल्पाकडे जायचं ठरवलं तर त्यात वावगं वाटता कामा नये. विकास या सर्वसमावेशक संकल्पनेविषयी … Read more

सगळे राजकारणी चोर आणि भ्रष्ट आहेत? – राहुल कराड

n

पुणे प्रतिनिधी | अजय नेमाने  ‘चौकीदार ही चोर है’ असं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडील काही काळात विरोधी राजकीय पक्षांकडून लक्ष केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘देशातील सगळे राजकारणी चोर आणि भ्रष्ट आहेत का?’ असा प्रश्न एमआयटी विद्यापीठाचे उपाध्यक्ष राहुल कराड यांनी विद्यार्थ्यांना केला. ९ व्या भारतीय छात्र संसदेच्या उदघाटन सत्रातील स्वागतपर भाषणात ते बोलत … Read more

धनगरांमुळे भाजपाचे तर मुस्लिमांमुळे काँग्रेसचे गणित बिघडले – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नांदेड | महाराष्ट्रात तिसरी आघाडी म्हणून उदयास  येत असलेली बहुजन वंचित आघाडी आणि त्यांच्या होणाऱ्या रेकॉर्ड ब्रेक सभा पाहून मुख्य पक्ष म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस आणि भाजपा जोमाने हलायला लागल्याचे दिसत आहे. त्यातच आज ‘धनगर समाजामुळे भाजपाचे तर मुस्लिम समाजामुळे काँग्रेसचे गणित बिघडले आहे.’ असा टोला बहुजन वंचित आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष … Read more

‘तिळगुळ घ्या, अन् चौकीदार चोर आहे बोला’ – जितेंद्र आव्हाड

jitendra awhad

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या विद्यमान सरकारवर ऐन केन प्रकारे टिका करण्याची कसलीही संधी सोडतांना दिसत नाही आहेत. त्यात केंद्रातील मोदी सरकार म्हंटल की आव्हाड हे हमखास आपल्या खास शैलीत टिका करतात. नुकतीच काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी ‘मोदी सरकार विष्णूचे नाही, आपल्या दुर्दैवाचे दशावतार आहेत’ अशी टिका केली होती. मकर … Read more

युवकांनी राजकारणात येऊन संवैधानिक मूल्य लोकशाहीत रुजवावीत

youth politics in india

दीपक चटप “तरुणांनी शिकावे त्याचबरोबर राजकीय ज्ञान देखील प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे.” – शहीद भगतसिंग सध्या ट्युनिशियाला झालेल्या जास्मिन रिव्हाल्युशनची फार चर्चा होत आहे. २६ वर्षाच्या फळविक्रेत्या युवकाने माझ्या देशात हुकुमशाही नको, लोकशाही हवी म्हणून स्वत:ला जाळून घेतले. आज ट्युनिशियाचे हुकुमशहा देश सोडून गेलेत … Read more

पाकिस्तानात हिंदू महिला निवडणुकीला उभी

thumbnail 1530901119087

कराची : पाकिस्तानमधे सध्या निवडणुकांचा माहोल आहे. सिंध प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच हिंदू महिला उभी राहीली आहे. ३१ वर्षीय सुनीता परमार या थारपरकर जिल्ह्यातील सिंध विधानसभा मतदारसंघ पीएस-56 या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुनीता यांच्या अजेंड्यावर स्त्रियांचा शैक्षणिक स्तर उंचावणे व त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे … Read more