युवकांनी राजकारणात येऊन संवैधानिक मूल्य लोकशाहीत रुजवावीत
दीपक चटप “तरुणांनी शिकावे त्याचबरोबर राजकीय ज्ञान देखील प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे.” – शहीद भगतसिंग सध्या ट्युनिशियाला झालेल्या जास्मिन रिव्हाल्युशनची फार चर्चा होत आहे. २६ वर्षाच्या फळविक्रेत्या युवकाने माझ्या देशात हुकुमशाही नको, लोकशाही हवी म्हणून स्वत:ला जाळून घेतले. आज ट्युनिशियाचे हुकुमशहा देश सोडून गेलेत … Read more