Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा आणि व्याजाच्या पैशातच कमवा लाखो रुपये

Post Office Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Post Office Scheme अनेकलोक हे आपल्या भविष्याच्या दृष्टीने आज-काल त्यांच्या पगारातील काही भाग गुंतवणूक करत असतात. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या अनेक ठिकाणी देखील आजकाल गुंतवणूक वाढलेली आहे. परंतु यामध्ये जोखीम देखील आहे. आजकाल सगळेजण त्यांच्या सुरक्षित गुंतवणुकीला (Post Office Scheme) प्राधान्य … Read more