पोस्ट ऑफिसची जबरदस्त परतावा देणारी योजना; दरमहा 333 रूपये गुंतवल्यास मिळेल एवढी रक्कम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पोस्ट ऑफिसकडून (Post Office Scheme) अनेक विविध योजना राबवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजना. ज्यात दररोज पैसे गुंतवल्यास लाखोंचा निधी उभा राहू शकतो. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला मोठा परतावाही दिला जातो. या योजनेमध्ये दरमहा शंभर रुपये गुंतवणूक खाते सुरू करता येऊ शकते. या योजनेत एकल आणि संयुक्त … Read more