Post Office Scheme : दरमहा 1500 रुपये जमा केल्यावर तुम्हाला मिळतील 35 लाख रुपये, त्याविषयी सर्वकाही जाणून घ्या
नवी दिल्ली । बाजार अनेक गुंतवणुकीच्या पर्यायांनी भरलेला आहे आणि यापैकी अनेक योजनांवर दिलेले रिटर्न देखील खूप आकर्षक आहे. मात्र, यापैकी काहींमध्ये जोखीमचा देखील समावेश आहे. अनेक गुंतवणूकदार कमी रिटर्नसह सुरक्षित गुंतवणूक योजनांना प्राधान्य देतात कारण त्यांच्यात जोखीम कमी असते. जर तुम्ही कमी जोखीम रिटर्न किंवा गुंतवणूकीचा पर्याय शोधत असाल तर मग पोस्ट ऑफिसची ही … Read more