जर आपले पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर ते 11 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम, अन्यथा बंद केले जाऊ शकते खाते!

नवी दिल्ली । इंडिया पोस्टने पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची अंतिम मुदत जाहीर केली आहे. इंडिया पोस्टनेही शुक्रवारी एका ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. या ट्विटनुसार पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात आता किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे बंधनकारक आहे. 11 डिसेंबरपर्यंत या खात्यात किमान 500 रुपये असले पाहिजेत. या अगोदर इंडिया पोस्टद्वारे सर्व खातेधारकांना एक … Read more

ज्येष्ठ नागरिक करदात्यांना मिळतील ‘हे’ मोठे लाभ, प्राप्तिकर विभागाने दिला दिलासा

नवी दिल्ली । आयकर विभाग ज्येष्ठ नागरिकांना काही विशेष कर लाभ देतो. तुम्हालासुद्धा जर या कराचा लाभ घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही म्हातारपणात कसा कर वाचवू शकता, परंतु यासाठी करदात्यांचे वय 60 ते 80 वर्षां दरम्यान असले पाहिजे. त्याचबरोबर, विभागाने 80 वर्षांवरील लोकांना सुपर ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीमध्ये स्थान दिले आहे. … Read more